Andy Jadhav
संस्थापक अध्यक्ष - युवामित्र फाऊंडेशन
माझा संघर्ष हा माझ्या लोकासांठी आहे.
भावी पिढीचा युवा शिलेदार
28/01/2026
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐
महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणारे, कणखर नेतृत्व आणि स्पष्ट विचारांची ओळख असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राज्याने एक अनुभवी, अभ्यासू आणि जनहितासाठी झटणारे नेतृत्व गमावले आहे.
सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम आग्रही राहणारे, प्रशासनावर पकड असलेले आणि विकासाभिमुख निर्णयांसाठी ओळखले जाणारे दादांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेकांना दिशा, बळ आणि प्रेरणा मिळाली. त्यांच्या आठवणी, कार्य आणि विचार सदैव मार्गदर्शक ठरत राहतील.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबीयांवर व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांवर कोसळलेल्या दुःखाला सामोरे जाण्याची शक्ती परमेश्वर देवो, हीच प्रार्थना !
ॐ शांती🙏
14/01/2026
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला…
मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा! 🪁✨
#मकरसंक्रांती
#ताडीवालारोड
#प्रभागक्र१३
13/01/2026
📍ताडीवाला रोड
कोण आला रे कोण आला…
महाराष्ट्राचा वाघ आला!
मा.श्री राज साहेब ठाकरे यांचे
ताडीवाला रोड पुणे येथे सहर्ष स्वागत…!
Click here to claim your Sponsored Listing.