Samarth Balsanskar Varg

Samarth Balsanskar Varg

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Samarth Balsanskar Varg, Educational consultant, B-301, Vrindavan Galaxy, Shrusti Complex, Virar.

01/04/2024

• श्री.संतोष दादा सुर्वे व अमित दादा यांनी समर्थ बालसंस्कार वर्ग, विरार येथे आमच्या समर्थ बालसंस्कार वर्गाचे फेसबुक लाईव्ह केले. दिनांक २६/०३/२०२४, वार मंगळवार.

दोघांना ही खूप खूप मनापासून धन्यवाद! आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल पुनश्च आभार .

01/04/2024

• श्री.संतोष दादा सुर्वे व अमित दादा यांनी समर्थ बालसंस्कार वर्ग, विरार येथे आमच्या समर्थ बालसंस्कार वर्गाचे फेसबुक लाईव्ह केले. दिनांक २६/०३/२०२४, वार मंगळवार.

दोघांना ही खूप खूप मनापासून धन्यवाद! आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल पुनश्च आभार .

27/03/2024

समर्थ बाल संस्कार वर्ग

Online All Over India

नवीन बॅच एप्रिल महिन्यापासून चालू होणार आहे.
🧘‍♂️ *समर्थ बाल संस्कार वर्ग ...... फक्त आपल्या लाडक्या चिमुकल्या साठी*
▶️ अभ्यासाला जोड...... संस्काराची.......💁🏻‍♀️आता मी नक्की हुशार होणार 🎓
⭐ प्राणायाम, ध्यान, योगा.
📍 मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढण्यासाठी तसेच चिडचिडेपणा कमी होण्यास मदत करते.
⭐ श्लोक व स्तोत्र
📍मराठी तसेच संस्कृत भाषेवर प्रभुत्व तयार होण्यासाठी,वाचनात स्पष्टपणा येण्यासाठी तसेच मुलांचे बोलण्यातील उच्चार स्पष्ट होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
⭐ मराठी सण व त्याचे महत्त्व, मराठी महीने
📍आपल्या संस्कृती व परंपरा यांच्या सोबत मुलांना जवळीक साधता यावी यासाठी आवश्यक आहे.
⭐ नैतिक गोष्टी , ऐतिहासिक माहिती
📍 एक आदर्श व्यक्तिमत्व व अचूक निर्णय क्षमता यांची वाढ होण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
⭐ गाणी , खेळ, सामान्य ज्ञान व बरेच काही ..........
📍या सगळ्यांमधून ज्ञानामध्ये भर पडणारच आहे व त्या सोबत मानसिक व शारीरिक उर्जा मिळून वाणी व उच्चार स्पष्ट होण्यास मदत होणार आहे आणि हो.......चांगल्या सवयी लागून.......आपल्या मुलांना भारतीय संस्कृतीची ओळख होणार आहे........ आता या सर्व गोष्टी पुढच्या पिढीला देणे आपले कर्तव्य आहे म्हणूनच👇

वयोगट: 3 ते 15

धन्यवाद,
*समर्थ बाल संस्कार वर्ग*

Photos from Samarth Balsanskar Varg's post 19/03/2024

Samarth Balsanskar Varg arranged Summer Camp Day 1 Offline Session.

Photos from Samarth Balsanskar Varg's post 19/03/2024

Samarth Balsanskar Varg arranged Summer Camp Day 1 online Session.

19/03/2024

Samarth Balsanskar Varg arranged Summer Camp Day 1 online Session.

Photos from Samarth Balsanskar Varg's post 15/03/2024

Craft Activities done in our online Balsanskarvarg

Photos from Samarth Balsanskar Varg's post 09/03/2024
Photos from Samarth Balsanskar Varg's post 09/03/2024

*समर्थ बाल संस्कार वर्ग*

🔊🔊*समर कॅम्प*

हसत खेळत मजा , मस्ती करूया....
मोबाईल, टिव्हीपासून दूर राहूया.....

*समर कॅम्प वैशिष्ट्य*:

👉प्राणायाम, ध्यान व 🕉️ जप व महत्त्व.
👉 आरोग्य , व्यक्तिमत्व विकास, चांगल्या व वाईट सवयी.
👉 गोष्टी , शूरवीराची माहीती, ऐतिहासिक माहिती .
👉 गाणी , कविता, खेळ व सामान्य ज्ञान आणि बरेच काही...

या सगळ्यांमधून मुलांना मानसिक उर्जा, ज्ञानामध्ये भर, कल्पनाशक्तीला वाव, बुध्दीला चालना मिळेल . उन्हाळी सुट्टीत नवीन काहीतरी शिकूया.

दिनांक: 18 मार्च 2024 ते 31 मार्च 2024
ठिकाण: झूम मिटींग
फी: रू. 99/-

आम्ही छोट्या दोस्ताची वाट पाहतोय....*🤗

📲 */9987908639/7767969466/*

धन्यवाद,
*समर्थ बाल संस्कार वर्ग*

01/03/2024

SAMARTH BALSANSKAR VARG

🔊🔊SUMMER CAMP!!!

Let's laugh and play, have fun...
Let's stay away from mobile phones, TV......

Summer Camp Features:
👉 Importance of Pranayama, meditation and OM chanting
👉 Health, personality development, good and bad habits.
👉 Stories of Brave Warrior, Moral stories, mythological stories and historical information.
👉 Songs, Poems, Games and General Knowledge and many more...

From all these children will get mental energy, increase in knowledge, scope of imagination and boost of intelligence. Let's learn something new during summer vacation.

Date: 18 March 2024 to 31 March 2024
Location: Zoom meeting
Fee: Rs. 99/-

We are waiting for little friend....*🤗

📲 7767969466/9987908639

Thank you,
Samarth Bal Sanskar Class.

01/03/2024

समर्थ बाल संस्कार वर्ग

🔊🔊समर कॅम्प

हसत खेळत मजा , मस्ती करूया....
मोबाईल, टिव्हीपासून दूर राहूया.....

समर कॅम्प वैशिष्ट्य:

👉प्राणायाम, ध्यान व 🕉️ जप व महत्त्व.
👉 आरोग्य , व्यक्तिमत्व विकास, चांगल्या व वाईट सवयी.
👉 गोष्टी , शूरवीराची माहीती, ऐतिहासिक माहिती .
👉 गाणी , कविता, खेळ व सामान्य ज्ञान आणि बरेच काही...

या सगळ्यांमधून मुलांना मानसिक उर्जा, ज्ञानामध्ये भर, कल्पनाशक्तीला वाव, बुध्दीला चालना मिळेल . उन्हाळी सुट्टीत नवीन काहीतरी शिकूया.

दिनांक: 18 मार्च 2024 ते 31 मार्च 2024
ठिकाण: झूम मिटींग
फी: रू. 99/-

आम्ही छोट्या दोस्ताची वाट पाहतोय....*🤗

📲 7767969466/9987908639

धन्यवाद,
समर्थ बाल संस्कार वर्ग

Want your school to be the top-listed School/college in Virar?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

B-301, Vrindavan Galaxy, Shrusti Complex
Virar
401303

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 9pm