Sundar Netralay
Sundar Netralay is a leading healthcare services provider in Ahmednagar
01/08/2023
डोळ्यांची काळजी घ्या
संसर्गापासून दुर रहा.👀
डोळे येण्याच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी व झाल्यास लवकर बरं होण्यासाठी वैद्यकिय सल्ला व उपचार घ्या सुंदर नेत्रालयामध्ये! 🧑⚕️🩺🔭
डोळे येण्याची लक्षणे :-
* डोळे हलके लाल होऊ लागतात.
* डोळ्यातून पाणी यायला लागतं.
* खाज येऊ लागते.
* डोळ्यात थोडा चिकटपणा येतो.
* डोळ्यात वारंवार खाज येते.
टीप - तज्ज्ञ सांगतात की, कधीकधी यासोबत सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणेही जाणवू शकतात👈
अधिक माहितीसाठी त्वरित कॉल करा.
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559
🏥Address :- Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.
07/07/2023
डोळ्या आजरांकडे दुर्लक्ष करू नका
समस्या गंभीर स्वरूप घेण्या आगोदर संपर्क करा....! 🧐👁
✅ मोतीबिंदू शस्त्रक्रिया(लहान मुले)
✅ तिरळेपणा शस्त्रक्रिया
✅ पापणीच्या शस्त्रक्रिया
✅ रेटिना डिटॅचमेंट शस्त्रक्रिया
16 हुन अधिक डोळ्यासंदर्भातील शस्त्रक्रिया.
महाराष्ट्र शासन व सुंदर नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया.🤩
आजच कॉल करा व आपले नाव नोंदवा.
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559
🏥Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.
29/06/2023
पांडुरंग हरी, जप अखंड मुखी,
टाळ चिपळ्यात दंग सारी, भक्तीचा सण आषाढी एकादशी.
आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा ! 🚩🙏🚩🙏
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559
🏥Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.
#महात्माजोतिबाफुलेजनआरोग्य
28/06/2023
डोळ्यासंबधीत विकारांमुळे परेशान आहात का ? 🧐😔
डोळ्यासंबधीत सर्व विकारांवर अचुक सल्ला व उपचार घेण्याचे विश्वसनिय ठिकाण म्हणजेच सुंदर नेत्रालय ! 🙏🧑⚕️👩⚕️
✅ मोतीबिंदू शस्त्रक्रिया(लहान मुले)
✅ तिरळेपणा शस्त्रक्रिया
✅ पापणीच्या शस्त्रक्रिया
✅ रेटिना डिटॅचमेंट शस्त्रक्रिया
16 हुन अधिक डोळ्यासंदर्भातील शस्त्रक्रिया.
महाराष्ट्र शासन व सुंदर नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत अगदी मोफत 🤩
आजच कॉल करा व आपले नाव नोंदवा.
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559
🏥Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.
#महात्माजोतिबाफुलेजनआरोग्य
22/06/2023
मोतीबिंदू म्हणजे, डोळ्यातील नैसर्गिक भिंग (नेत्रमणी )धुरकट होणे होय.🧐👁
🧑⚕️ मोतीबिंदू होण्याची काही कारणे:
👉 बरीच वर्षे कामासाठी किंवा काही नेहेमीच्या प्रसंगी सतत प्रखर प्रकाशाला सामोरे गेल्यास.
👉मधुमेह
👉 दम्यासाठी स्टेरॉईड घेणे.
👉 धूम्रपान करणे किंवा दारू पिणे.
👉 जन्मतःच मोतीबिंदू असल्यास.
👉 ग्लूकोमा (काचबिंदू) सारखी डोळ्यांची इतर समस्या असल्यास.
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞 0241-2345499,
📞 0241-2355499,
📞 8237886559
📌 🏥Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.
#महात्माजोतिबाफुलेजनआरोग्य
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Chitale Road, Chaupati Karanja, Nalegaon
Ahmednagar
414001