Neuron Plus Hospital
Neuron Plus Hospital is Specialized hospital. Brain, Spine and Accident
Experienced Team of Doctors
Latest Equipments used for a treatment
27 वर्षीय रुग्णाला वजन उचलल्यानंतर उजव्या पायात तीव्र वेदना, मुंग्या आणि चालताना त्रास होऊ लागला होता. तपासणीत असे आढळले की त्यांच्या मणक्यातील डिस्क (Slipped Disc) सरकल्यामुळे नसांवर दबाव येत होता.
त्यानंतर Neuron Plus Hospital येथे डॉ. अमोल कसवा यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आली.
आज रुग्ण पूर्णपणे बरे असून पुन्हा वेदनामुक्त आणि आत्मविश्वासाने दैनंदिन कामे करत आहेत.
ही लक्षणे दुर्लक्षित करू नका:
कंबरदुखी जी पायापर्यंत जाते
पायात मुंग्या येणे
चालताना त्रास
पायात कमजोरी
वजन उचलल्यानंतर वाढलेली वेदना
तुम्हालाही कंबरदुखी किंवा पायात मुंग्या येण्याचा त्रास आहे का? आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
अपघातानंतर पुन्हा नव्याने चालण्याचा आत्मविश्वास…
दोन महिन्यांपूर्वी आजी गाडीवरून पडल्यामुळे त्यांच्या खुब्याला (Hip) गंभीर फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे त्यांना चालणे, उठणे-बसणे आणि दैनंदिन कामे करणेही अशक्य झाले होते.
यानंतर त्यांच्यावर Neuron Plus Hospital येथे डॉ. अविनाश गाडेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आली.
विशेष म्हणजे ऑपरेशननंतर अवघ्या 4-5 दिवसांतच आजींनी पुन्हा चालण्यास सुरुवात केली आणि आता त्या उत्तम प्रकृतीकडे वाटचाल करत आहेत.
रुग्णांचा विश्वास आणि तज्ज्ञ उपचार यांचा सुंदर संगम म्हणजे Neuron Plus Hospital.
डोळा किंवा चेहऱ्यावर वारंवार फडफड होतेय?
हे फक्त थकवा नाही—Hemifacial Spasm असू शकतं.
योग्य वेळी निदान आणि Botox उपचाराने ही समस्या नियंत्रित करता येते.
सोपं, सुरक्षित आणि प्रभावी समाधान उपलब्ध आहे.
📞 आजच consultation बुक करा.
तुमचा आत्मविश्वास परत मिळवा.
—————————————
न्यूरॉन प्लस हॉस्पिटल
(मेंदू, मणका आणि अपघात)
संपर्क: -7970170179
[email protected]
—————————————
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Ahmednagar
414003