Care Catalyst

Care Catalyst

Share

Unique Store catering to All Essentials for Senior Citizens.

Photos from Care Catalyst's post 13/06/2023

** डायबेटिस असताना पायांची काळजी **

डोळे आपल्याला जग दाखवतात आणि पाय आपल्याला जग फिरवतात. त्यामुळे चष्म्या एव्हढेच फुटवेअरला महत्व आहे.
डायबेटीस मध्ये तर फुटवेअर हे मरणाला दूर ठेवण्यासाठी महत्वाचे आहे.
पायाला जखम झाल्यास एका हृदयविकाराचा झटका आल्यास जेव्हढा खर्च होतो त्यापेक्षा जास्त खर्च येतो.
आणि दहा पैकी एक पाय कापावा लागतो.
पाय कापल्यास आयुष्य तीन ते चार वर्षे इतकेच राहते. किंवा दुसरा पाय कापावा लागतो. तरीही ५ वर्षे आयुष्य!

पादत्राणांची निवड करताना त्यांच्या योग्यतेपेक्षा सुंदरतेकडे लक्ष दिले जाते. मधुमेहासारखा विकार असलेल्यांना तर पायांची अतीव काळजी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर, मुंबईतील धनंजय केळकर यांनी भारतीयांच्या पायांच्या मानकांनुसार योग्य प्रकारची आरामदायी पादत्राणे बनविण्याचे तंत्र विकसित केले आहे. तसेच ११ वर्षांच्या प्रयत्नांनंतर त्यांना या संशोधनाचे पेटंटही मिळाले आहे. त्यांच्या उत्पादनाचे नाव ‘सेफ्फशू’ असे असून, या फुटवेअरच्या वापरामुळे सर्वसामान्यांसह मुख्यतः मधुमेही, तसेच संधिवात, गुडघेदुखी आणि टाचदुखीच्या रुग्णांचा त्रास कमी होणार आहे.

आपल्या पुण्यामध्य डायबेटिक असोसिएशन इंडिया, कर्वेनगर येथे भेटद्या आणि तपासणी करून तुमच्यासाठी खास कस्टमाइज्ड पादत्राण बनवून घ्या
पत्ता :
Diabetic Association Of India, Pune
31D, Swapnanagari,
20, Karve Road, Pune - 411004
Timing : Sat 11 -2 pm
087933 16254

Photos from Care Catalyst's post 13/06/2023

टाच दुखी. एक जीवघेणी वेदना.
स्त्रियांना ह्याचा त्रास विशेष जाणवतो.
कारणे अनेक असली तरी परिणाम एकच -- टाचेच्या खाली उगवलेला गुलाबाच्या काट्यासारखं काटा.
सकाळी उठून जमिनीवर पाय ठेवून उभे राहायला जावे आणि टाचेतून कळ येते. अगदी मस्तकापर्यंत जाणारी हि कळ.
कारण तेंव्हाच हा काटा टाचेत रुततो. हळूहळू हि कळ कमी होते. जपून चालल्यानंतर हळूहळू कमी होते. पण काही दिवसानंतर दिवसभर राहते.
काही जणांना खूप वेळ उभ राहिले तर किंवा काहींना खूप वेळ बसून उठल्यावर याचा त्रास होतो.
याला डॉक्टरी भाषेत "plantar fascitis " असे म्हणतात. हा fascia टाचेपासून बोटापर्यंत असणारे connective tissue चा पट्टा असता. टाचेच्या हाडांवर अतिरिक्त ताण आल्याने , खूप जास्त वापर झाल्याने , टाचेखालचे फॅटचे पॅड झिजल्याने , पोटरीचे स्नायू खूप tight असल्याने हा पट्टा झिजतो, काही ठेकानी पातळ होतो , फाटतो. त्याच्या या inflammation ला "plantar fascitis " असे म्हणतात.
आमच्या केयर कॅटेलिस्ट फूट लॅब कडे अगदी सोपा उपाय आहे त्यावर.
दोन्ही पायांचा कल्केनिअल स्परचा एकसरे स्कॅन घेवून व आमच्या फूटलॅब मध्ये तुम्ही कसे चालता, कसे उभे राहता याची तपासणी करून पायाची मापे घेतली जातात. आणि त्याप्रमाणे फुटवेअर बनवले जाते. त्यात टाचेखाली cushion support दिले जाते व त्यामुळे दुखणे कमी होते
सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवायचाच नाही.
सरळ पायात सेफ्शू घालायचे.
पहिल्या दिवसापासून बहुतेकांना आराम मिळतो. पण घरात आणि बाहेरही ह्या सूज शिवाय चालायचे नाही.
मग तो काटा रुतत नाही आणि हळूहळू नाहीसाही होतो.
ह्यात स्लीपॉंस, सँडल्स, शूज अशे हवेते प्रकार उपलभद्ध आहेत .
अधिक माहिती साठी आजच आम्हाला भेट द्या / कॉल करा ८७९३३१६२५४
Address:
3, Devgavkar Chambers,
Gulmohar Road, Savedi,
Ahemdnagar
087933 16254

Want your business to be the top-listed Shop in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Shop No 3, Devgavkar Chambers, Next To Gurudev Medical, Gulmohar Road, Savedi
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 10am - 7:30pm
Tuesday 10am - 7:30pm
Wednesday 10am - 7:30pm
Thursday 10am - 7:30pm
Friday 10am - 7:30pm
Saturday 10am - 7:30pm