Sai ASIAN Hospital
We are committed to providing health for all sections of society, with no distinction in classes, religion, or faith
25/06/2026
१४ जून रोजी साजरा होणाऱ्या 'जागतिक रक्तदाता निमित्त साई एशियन हॉस्पिटलमध्ये अहिल्यानगर ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. 'रक्तदान हेच जीवनदान' हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे आणि गंभीर रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे, या मुख्य उद्देशाने हे शिबिर आयोजित केले गेले. डॉ सचिन पांडुळे, डॉ माया मरकड, डॉ नरेंद्र मरकड, डॉ नितीन नागरगोजे, डॉ अभय पाटील, डॉ शेलेंद्र मरकड, डॉ निनाद गाडेकर, अहिल्यानगर ब्लड बॅंकच्या वतीने रामदास शेवाळे, मुले संजय, सिद्धांत शेवाळे, मयुरी कर्पे, सानिया पठाण, हजारे संदिप, आशिष वाघमारे, मलावे दिगंबर समवेत हॉस्पिटलचे ऍडमिनिस्ट्रेटर युनूस टेंगे, सुपरवायझर दिनेश पारचे, सर्व असिस्टंट डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी उपस्थितांना नियमित रक्तदानाचे महत्त्व आणि त्याचे शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली. या विशेष दिनाचे महत्त्व ओळखून परिसरातील नागरिक, रुग्णांचे नातेवाईक आणि साई एशियन हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफने यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदानच्या अमूल्य सामाजिक योगदानाबद्दल हॉस्पिटल प्रशासनातर्फे त्यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
Sai Asian Hospital
Address: - Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur, Ahmednagar.
Phone: - 0241-2431888 / 2321000
8766678025
20/06/2026
व्हेरिकोज वेन्स उपचारांसाठी सर्वोत्तम ठिकाण ! साई एशियन हॉस्पिटल
लवकर व योग्य उपचारांमुळे तुमचे पाय वाचवता येवू शकतात..
- All Cashless Facility Available
Sai Asian Hospital
Address: - Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur, Ahmednagar.
Phone: - 0241-2431888 / 2321000
8766678025
31/05/2026
World No To***co Day is being observed today to raise awareness against the dangers of using to***co. The day is a global initiative by the World Health Organization (WHO) to end the use of to***co. The theme for this year is Unmasking the appeal - Countering ni****ne and to***co addiction.
***coDay ***co ***coFree ***co
Sai Asian Hospital
Address: - Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur, Ahmednagar.
Phone: - 0241-2431888 / 2321000
8766678025 See less
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Sai Asian Hospital, Opposite Tarakpur Bus Stand
Ahmednagar
414001