Utkarsh Group
Banking
18/05/2026
तुमचं सोनं — विश्वासाची शान! ✨
गरजेच्या वेळी आर्थिक मदतीचा मजबूत आधार म्हणजे
उत्कर्ष अर्बनचे सोनतारण कर्ज! 💰
फक्त १० ग्रॅम सोन्यावर ₹१,००,००० पर्यंत कर्ज
जलद प्रक्रिया • योग्य मूल्यांकन • विश्वासार्ह सेवा
आर्थिक अडचणींवर मात करा आणि
तुमच्या स्वप्नांना द्या नवी उभारी!
आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
📞 7743942122 | 7743842122
उत्कर्ष अर्बन को-ऑप. क्रे. सोसा. लि.
#सोनतारणकर्ज #विश्वासाचीनांदी
15/05/2026
🌾 शेतकऱ्यांच्या स्वप्नांना आर्थिक बळ! 🌾
शेतीची अवजारे, बी-बियाणे व खत खरेदीसाठी
उत्कर्ष अर्बनची सोनेतारण कर्ज योजना —
तुमच्या प्रगतीचा विश्वासू साथीदार! ✨
💰 सर्वाधिक कर्ज रक्कम
✅ कमी कागदपत्रे
⚡ जलद कर्ज मंजुरी
📈 आकर्षक व्याजदर
🤝 तात्काळ आर्थिक मदत
आजच आपल्या जवळच्या शाखेत संपर्क साधा
आणि शेतीला द्या प्रगतीची नवी दिशा! 🚜🌱
—
🏦 उत्कर्ष अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
📞 7743942122 | 7743842122
12/05/2026
📲 बँकिंग झाले आता अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि वेगवान!
उत्कर्ष अर्बनसोबत अनुभवा
✨ डिजिटल बँकिंगची आधुनिक सेवा ✨
घरबसल्या करा सहज व्यवहार :
✔️ Net Banking
✔️ Mobile Banking
✔️ RTGS
✔️ NEFT
✔️ IMPS
✔️ UPI Payment
⏱️ वेळेची बचत
🔒 सुरक्षित व्यवहार
📱 एका क्लिकवर बँकिंग सेवा
आजच जोडा उत्कर्ष डिजिटल बँकिंगसोबत
आणि करा व्यवहार अधिक सोपे व जलद!
—
🏦 उत्कर्ष अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
📞 Call : 7743942122 | 077438 42122
10/05/2026
आई म्हणजे प्रेम, आधार
आणि आयुष्यभराची ऊर्जा
आई म्हणजे आयुष्यभर साथ देणारी सावली,
जिच्या प्रेमाने प्रत्येक दिवस सुंदर बनतो.
जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा...
—
🏦 उत्कर्ष अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
📞 Call : 7743942122 | 077438 42122
#आईप्रेम
07/05/2026
👧 लेकीच्या प्रगतीचा विश्वासू आर्थिक आधार! 💖
तिच्या प्रत्येक स्वप्नाला द्या सुरक्षित भविष्याची साथ 🤝
आजची योग्य गुंतवणूक… उद्याचा आत्मविश्वास!
✨ सुकन्या समृद्धी ठेव योजना ✨
✔ फक्त ₹48,000 एकदाच गुंतवा
✔ 15 वर्षांनंतर मिळवा ₹2,00,000/-
तुमच्या लेकीच्या शिक्षण, करिअर आणि उज्ज्वल भविष्यासाठी एक मजबूत पाऊल 🌸
👉 आजच संपर्क साधा आणि गुंतवणुकीची स्मार्ट सुरुवात करा!
उत्कर्ष अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि.
📞 7743942122 | 7743842122
06/05/2026
🤝 अतूट साथ… आपल्या विश्वासाची !
घोटण शाखेच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त
आपल्या सर्वांच्या विश्वासाने आणि सहकार्याने
प्रगतीचा हा सुंदर प्रवास शक्य झाला आहे.
संस्थेची ही यशोगाथा घडवण्यात
आमच्या सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार
आणि हितचिंतक मित्रपरिवाराचा मोलाचा वाटा आहे.
❤️ सर्वांचे मनापासून आभार !
आपला विश्वास असाच कायम राहू दया,
प्रगतीचा हा प्रवास अखंड अविरत सुरु राहिल
—
🏦 उत्कर्ष अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
📞 7743942122 | 7743842122
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Ahmednagar
414502
Opening Hours
| Monday | 9am - 6pm |
| Tuesday | 9am - 6pm |
| Wednesday | 9am - 6pm |
| Thursday | 9am - 6pm |
| Friday | 9am - 6pm |
| Saturday | 9am - 6pm |