VED Enterprises

VED Enterprises

Share

Wholesale Masale & Dryfruit Shop with Bachat G*t All Product's

Photos from VED Enterprises's post 01/04/2023

नमस्कार,
" राघव ऍग्रो फूड प्रोसससिंग इंडस्ट्री मध्ये "आमच्या कडे मखाना ( FOX NUT ) चे सगळे प्रकार होलसेल व किरकोळ दरात उपलब्ध आहे.

सर्व मखाना Rs. 20, Rs.50, Rs.100 मध्ये उपलब्ध आहेत.

1) PUDINA MAKHANA
2) CHESSE MAKHANA
3) MAGIC CHATPATA MAKHANA
4) PERI PERI MAKHANA
5) TANGO MAKHANA
6) CREAM & ONION MAKHANA
7) TOMATO MAKHANA
8) ROASTED MAKHANA

मखाना चे फायदे -:
🚩🚩🚩🚩मखाना खाण्याचे फायदे......🚩🚩🚩🚩

1) मखाना हे एक असे स्नॅक्स आहे ज्यामध्ये कोरेलेस्ट्रॉलचे प्रमाण खूपच कमी असते. यामध्ये फॅट आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. याशिवाय माखन हे ग्लुटेन फ्री असतात. यात प्रथिनांचे आणि कार्बोहायड्रेट्चे प्रमाण अधिक असते.

2) जर मखाना योग्य प्रकारे आणि योग्य वेळी खाल्ले तर वजन कमी करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो. मखाणामध्ये गॅलिक अॅसिड आणि क्लोरोजेनिक अॅसिड यांसारखे अँटी-ऑक्सिडंट आढळतात. हे अँटी-ऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतात.

3) त्याचबरोबर हृदयाच्या रुग्णांसोबत मधुमेहाचे रुग्णही मखानाचे सेवन करू शकतात. अनेक अँटी-ऑक्सिडंट्समुळे मखना हे वृद्धत्वविरोधी चांगले अन्न आहे. त्यांचे सेवन केल्याने महिलांच्या त्वचेला पोषणही मिळते आणि त्वचा दीर्घकाळ तरूण आणि सुंदर दिसते.

4) तुम्हाला तुमच्या वजन वाढीची काळजी वाटत असेल तर मखानाचा नाश्ता हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हे प्रथिनांनी युक्त असल्याने शरीराला पोषण देते. एक मूठभर मखाणा खाल्ल्यानंतर शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होते. परिणानी वजन वाढीवर नियंत्रण राहते. यामुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी होते.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

ऑर्डर बुक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा, संपूर्ण महाराष्ट्र मध्ये डिलीव्हरी मिळेल.

https://wa.me/c/919107771001

Photos from VED Enterprises's post 25/03/2023

BEST DRY FRUITS AND NAMKEEN SHOP ~ VED DRYFRUITS ➡️ RAGHAV AGRO FOOD PROCESSING INDUSRTY...
Y.
➡️ PRODUCT CATALOG LINK -:
https://wa.me/c/919107771001

➡️ FACEBOOK PAGE LINK -:
https://www.facebook.com/vedenterprise1001?mibextid=ZbWKwL

➡️ INSTAGRAM PAGE LINK -:
https://instagram.com/vedmasale?igshid=ZDdkNTZiNTM=

Want your business to be the top-listed Shop in Akluj?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


A/P-:SWARUPNAGAR, YASHWANTNAGAR, NEAR SMRUTI BHAVAN, CITY-:AKLUJ
Akluj
413118

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm