Apex Hospital- Akluj
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Apex Hospital- Akluj, Medical and health, 100 Feet Bypass Road, Tal. Malshiras, Dist. Solapur, Akluj.
01/01/2026
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ✨
25/12/2025
डायबेटीस, बीपी, हृदय आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित चेकअप आवश्यक 🩺
आज केलेली तपासणी उद्याचा धोका कमी करते!
👉 आजच तुमचा हेल्थ चेकअप बुक करा
🏥 अॅपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१
25/12/2025
🎄 नाताळ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! ✨
आनंद, प्रेम आणि शांततेने तुमचं आयुष्य सदैव उजळून निघो. ❤️
अचानक वजन घटणे, सतत अपचन, त्वचेवरील डाग… ही लक्षणे दुर्लक्षित करू नका 🎗️
लवकर निदान = आयुष्याची जास्त सुरक्षितता
तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील, तर विलंब न करता तज्ञांचा सल्ला घ्या!
🏥 अॅपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१
17/12/2025
हॉर्मोनल बदल, स्ट्रेस, वजनातील चढ-उतार यामुळे पाळी बिघडू शकते 🌸
लक्ष न दिल्यास मोठा त्रास वाढू शकतो!
📅 आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा!
🏥 अॅपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१
11/12/2025
हृदयाची रचना, कार्य आणि रक्तप्रवाह समजण्यासाठी 2D Echo सर्वात विश्वसनीय चाचणी ❤️🫀
हृदयाच्या तक्रारी टाळण्यासाठी वेळेवर तपासणी आवश्यक!
👉 आजच तुमचा 2d echo चेकअप बुक करा
🏥 अॅपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१
09/12/2025
चेहरा, हात किंवा पाय अचानक बधीर होणे हे स्ट्रोकचे संकेत असू शकतात ⚠️
जलद उपचार म्हणजे जीव वाचवण्याची संधी!
आजच तुमची अपॉईंटमेंट बुक करा! 📞
🏥 अॅपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१
03/12/2025
👶🏻 लहान मुलांमध्ये श्वसनाचा त्रास?
झोपेत श्वास थांबणे किंवा अनियमित होणे ही गंभीर लक्षणे असू शकतात 😷
📞 अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा!
🏥 एपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१
18/11/2025
🌸 अनियमित पाळी किंवा मातृत्वाचा विचार?
स्त्री आरोग्यासाठी तज्ज्ञ सल्ला आता एकाच ठिकाणी — एपेक्स हॉस्पिटलमध्ये 👩⚕️💗
📅 आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा!
🏥 अॅपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१
🚑 आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा!
Apex Hospital मध्ये आहे 24x7 अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी तज्ज्ञांची टीम 🏥
📞 आपत्कालीन सेवेसाठी त्वरित संपर्क साधा!
🏥 एपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१
11/11/2025
भारतामध्ये दर ५ पैकी १ व्यक्तीला मधुमेहाचा धोका! ⚠️
वारंवार तहान, थकवा आणि लघवी वाढणे — ही लक्षणे दुर्लक्षित करू नका 🚫
तुमची शुगर लेव्हल आजच तपासा! 🩺
🏥 एपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१
07/11/2025
पीसीओएस आणि वंध्यत्वावर आता उपाय शक्य! 🌸
तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्या योग्य उपचार आणि पुन्हा जगा आत्मविश्वासाने 💫
आजच तुमची अपॉईंटमेंट बुक करा! 📞
🏥 एपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
डॉ. रेवती नितिन राणे
(स्त्रीरोग व वंध्यत्व चिकित्सा तज्ञ)
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१
Apex Hospital- Akluj (@apexhospitalakluj) • Instagram photos and videos 74 Followers, 0 Following, 50 Posts - See Instagram photos and videos from Apex Hospital- Akluj ()
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
100 Feet Bypass Road, Tal. Malshiras, Dist. Solapur
Akluj
413101