Saurabh waghode

Saurabh waghode

Share

सेवा_परमो_धर्म:
#महाराष्ट्राचा_महायुवावक्ता_विजेता
| समाज प्रबोधनकार | रुग्णसेवक

22/05/2026

🚨 रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवा!
स्ट्रेचर अभावी रुग्णांची होत असलेली हेळसांड आता सहन केली जाणार नाही.
✊ जनआंदोलन उभे करूया!
आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे यावे.
📢 आपला आवाज उठवा —
✔️ रुग्णांना तात्काळ सुविधा द्या
✔️ स्ट्रेचर व आवश्यक साधने उपलब्ध करा
✔️ जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा
🛑 आज रुग्ण त्रस्त आहेत, उद्या आपल्यावरही ही वेळ येऊ शकते!
🔥 चला, एकत्र येऊया…
रुग्णांच्या हक्कासाठी लढूया!
#जनआंदोलन #आरोग्यहक्क

19/05/2026

सेवा परमो धर्म…!

17/05/2026

शिवसेना अकोला जिल्हा वतीने घुसर येथे आयोजित भव्य भजन स्पर्धा…!

15/05/2026

छत्रपती संभाजी महाराज जयंती…।

Want your public figure to be the top-listed Public Figure in Akola?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Akola
444005