Krishnadarshan Hall
We can organise all birthday parties, mariage,corporate évents and all family function Will all fa
22/12/2024
*मुंज करायची आहे?? तुम्ही फक्त कपडे घेवून या!!*
काय...?शीर्षक ऐकून दचकलात ना?? पण तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे..
तुम्हाला तुमच्या मुलाची, भाच्याची, नातवाची मुंज करायची असल्यास आम्हाला नक्की कळवा.
खरं तर मुंज म्हणजे एक लग्नच असतं. तेच विधी,तोच उत्साह, तिच हौसमौज आणि तोच सोहळा..
*पण हे सगळं करण्यासाठी आजकाल वेळ नाही आणि Manpower पण नाही. बरोबर न??*
म्हणूनच आम्ही देतो मूंजेच संपूर्ण पॅकेज..सगळी तयारी आम्ही करतो..
*रुखवत,गुरुजी,अक्षदा, मुंडावळ्या, भिक्षावळ..सगळं सगळं..*
तुम्ही फक्त कपडे आणा आणि छानछान फोटो काढा.
*अर्थात फोटोग्राफर पण आम्हीच देवू. तुम्ही फक्त सोहळा एन्जॉय करा..*
अधिक माहितीसाठी संपर्क:
*कृष्णदर्शन हॉल*
*कात्रप*
*बदलापूर*
☎️7249197019
☎️9405481512
28/06/2022
#डोहाळेजेवण
🌹तुम्हाला पण डोहाळेजेवण करायचे आहे का??🌹
सोबतच पाळणा,चंद्र,फुलाची वाडी पण शोधताय का??🤔
अणि हो आजकाल ते probs आणि sash आलेत...तेही हवेत???
मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात...आम्ही एक पॅकेज देतो..
ज्याचं नाव आहे...
🥳 *मातृत्व..एक सोहळा*🥳
ह्यात आम्ही देतो डोहाळजेवण ला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी..
एक हॉल+ Decoration+जेवण...
सोबत Props,Sash, फुलांची वाडी,धनुष्यबाण आणि फुलांची परडी..
अधिक माहितीसाठी संपर्क:
#कृष्णदर्शन_हॉल कृष्ण दर्शन हॉल,रुचिरा हॉटेल जवळ कात्रप,बदलापूर ईस्ट*
7249197019,9405481512
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
KRISHNADARSHAN HALL, Near Ruchira Hotel, Katrap, Badlapur East
Badlapur
421503