X angle
Hi this is Shubham from Mumbai
For me life is all about the X factor so "X Angle" photograph will portray my distinct view of fashion & commercial world.
04/07/2020
Plant in my Garden ( Lal mathachi Bhaji )
Mobile Photography - X angle
24/06/2020
आठवण एका समजून न उमगलेल्या प्रेमाचीआठवण एका जाणवून पण व्यक्त न झालेल्या प्रेमाची पहिल्या भेटीच नाही माहीतपण जशी ओळख वाढू लागलीमैत्री दिवसेंदवस फुलू लागलीतशी तिच्या सहवासाची ओढ लागली तिच्याबद्दलची आपुलकी वेगळीच होती समजत होत ते प्रेम आहे पहिलं-वहिलंपण दोघांची निखळ मैत्रीची भावनाप्रेमाला स्वीकारत नव्हती आठवतो तो माझा वाढदिवसतिने प्रेमानं भरवलेला केकआणि करुणेच्या पानांची डायरी... [ 79 more words ]
आठवण आठवण एका समजून न उमगलेल्या प्रेमाचीआठवण एका जाणवून पण व्यक्त न झालेल्या प्रेमाची पहिल्या भेटीच नाही माहीतपण जशी ...
29/05/2020
6:30AM *Alarm Rings* Snoozed..6:40AM *Alarm Rings* Snoozed..6:50 AM *Alarm Rings* Snoozed..7:00 AM *Alarm Rings*चल उठ आता... आज बरीच काम आहेत तुला... बस दहा मिनिटं अजून... नाही नाही...तुला आत्ता उठायलाच हवं.... नो sssप्लिज Snooze नको करुस....* Alarm Snoozed * 7:10AM * Alarm Rings * अरे आज खरंच तुला खूप कामं आहेत... [ 439 more words ]
अलार्म 6:30AM *Alarm Rings* Snoozed..6:40AM *Alarm Rings* Snoozed..6:50 AM *Alarm Rings* Snoozed..7:00 AM *Alarm Rings*चल उठ आता… आज बरीच काम आहेत तुला… बस दहा मिनिटं अजून… नाही ना…
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Banda