Morya Creation

Morya Creation

Share

The Printing company

16/07/2021

१०वी च्या परिक्षेत उत्तिर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन! तसेच कोरोना संकटामुळे परिक्षा देऊ न शकणारे व परिक्षेत यश संपादन करू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी एक कायम लक्षात ठेवावं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

माझ्या सर्व युवा मित्रांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🙏

20/06/2021

सचिन शेट अंधारे
आपणास वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा !

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Baramati?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Art

Telephone

Website

Address


Baramati