Daily Pune Planet
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Daily Pune Planet, Media/News Company, Baramati.
09/06/2020
वडीलबंधु स्व. सावंतसर! आठवे पुण्यस्मरण ... विनम्र अभिवादन.💐👏🏻
समाजभूषण! « दत्ता सावंत समर्थ ज्ञानपीठ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.हनुमंतराव सावंतसर! आपल्या सत्कार्यातुन जिंकलेली मने,मिळवलेलं प...
🙏 वडिल बंधू स्व. हनुमंतराव सावंत (सर) यांना १२ व्या पुण्यतिथीनिमित्ताने विनम्र अभिवादन 🙏
सर्वांना भावलेले आणि हवहवेशे वाटणारे माझे ज्येष्ठ बंधू वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील 'समर्थ ज्ञानपीठ' या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.हनुमंतराव सावंतसर देवालाही प्रिय वाटले असावेत! म्हणूनच वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी १० जुन २०१२ रोजी किरकोळ अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मित जाण्याने कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. आमच्या कुटुंबाला मोठी सामाजिक उंची निर्माण करून देणारे स्व. हनुमंतराव सावंत (सर) यांना १२ व्या पुण्यतिथीनिमित्ताने विनम्र अभिवादन 💐🙏
आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थिती ऊस : ब्राझीलचा-भारताचा या माझ्या जागतिक साखर उद्योगावर आधारीत पुस्तकाचा अत्यंत नेत्रदीपक प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर दिडच महिन्यात सावंतसर यांचे निधन झाले. त्यामुळे पुस्तक प्रकाशनाचा आनंद फार काळ टिकला नाही. पण जेव्हा जेव्हा या पुस्तकाच्या पानावरुन हात फिरवतो तेव्हा तेव्हा त्यांच्या अनेक आठवणी दाटून येतात. आपल्या सत्कार्यातुन स्व. हनुमंतराव सावंतसर यांनी मिळविलेला आदर, जिंकलेली मने, मिळवलेलं प्रेम हे आजही जिवंतच आहे. सुदैवाने या समारंभासाठी आवर्जून बनविलेल्या या व्हिडिओमध्ये सावंतसर यांच्या आठवणी जतन झाल्या आहेत. त्या तुमच्यासोबत share करीत आहे...💐🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Baramati
413102