Bhagve RaaJ
मराठी ।
फक्त नाव पुरेस आहे
कारण,
मराठी म्हणजे
पुण्याची वेस ।
मराठी म्हणजे कोकण
आणि देस ।
मराठी म्हणजे
सह्याद्रीचा घाट ।
मराठी म्हणजे
बारा मावळातील
वाट ।
मराठी म्हणजे जाड
मिश्या अन कल्ले ।
मराठी म्हणजे
गडकोट अन किल्ले ।
मराठी म्हणजे
हिँदुस्थानभर
फिरणारी वादळी वार्याची झुळुक
।
मराठी म्हणजे अहद
तंजावर तहद
पेशावरचा मुलुख ।
मराठी म्हणजे
रायगडाचा माथा ।
मराठी म्हणजे
पानिपताची शौर्यगाथा ।
मराठी म्हणजे
पंढरीची वारी ।
मराठी म्हणजे
मल्हारीची जेजुरी ।
मराठी म्हणजे
तलवारीची धार ।
मराठी म्हणजे
छातीवरचा वार ।
मराठी म्हणजे
खंडोबाचा खंडा ।
मराठी म्हणजे
अटकेपारचा झेंडा ।
मराठी म्हणजे
भवानीचा भंडारा
मराठी म्हणजे
दख्खनचा वारा ।
म्हणुनच
मराठी म्हणजे
मराठीच फक्त नावच
पुरेस
आहे.
" मी मराठी हीच
माझी ओळख ...
॥जय महाराष्ट्र॥
सर्व हिंदूना अहवान आहे की कुणीही PK movie बघु नये कळकळीची विनंती 🙏🙏
कृपया सिरियस घ्या
सर्व हिन्दू देवाचा अपमान केला अहे.
आरे याना हिंदू धर्मच सापडतो का प्रत्येक वेळेस वाईट .दाखवायला....
-महाराष्ट्र पोलीस भरती
2015-16-
पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म दि.10
Jan- 2015
असुन शेवटची तारीख 5-feb- 2015
आहे,तसेच बँकेत
चलान भरण्याची तारीख 6 - feb-2015आणि
ट्राझिस्टन आय
डी भरण्याची शेवटची तारीख
10 -feb- 2015 आहे.
9615 जागेचे जिल्हावारी विवरण
खालीलप्रमाणे_____
mumbai-3200,
puna 1400,
raigad 1350,
satara- 430,
sangli- 250,
thana-470,
thana rural -220,
navi-mumbai-450 ,
gadchiroli:aher i-700,
nagpur-350,
ratnagiri-315,
hingoli-150 ,
s.r.pf gr 1-70,
s,r,p,f g.r. 7 -80
beed 180
आपल्या गावातील व इतर ग्रुप वर सर्वांना माहिती होण्यासाठी शेअर करा.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Sambhajinagar
Belapur