Deep Kakade
Youth is the power which needs to be diverted in keeping nation in the forward direction.
23/01/2026
हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या तेजस्वी स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
ज्यांच्या एका शब्दावर आसमंत डोलयचा आणि शिवतीर्थावर विचारांचे काहूर उठायचे, असा तो ढाण्या वाघाचा करडा आवाज आजही मराठी मनामनात गुंजत आहे. शब्दांच्या तलवारीने अन्यायावर प्रहार करणारी त्यांची रोखठोक वाणी आणि समोरच्याला थक्क करणारा तो जरबयुक्त वावर आजही तितकाच प्रेरणादायी आहे.
केवळ एक नेता नाही, तर मराठी अस्मितेचा आणि प्रखर हिंदुत्वाचा तो धगधगता निखारा होता. तुमच्या अफाट व्यक्तिमत्त्वातून आणि धडाडीच्या भाषणांतून आम्हाला सदैव स्वाभिमानाने लढण्याची प्ररेणा मिळत राहील. अशा या लोकनेत्याचा 'भगवा दरारा' महाराष्ट्राच्या मातीत सदैव अखंड राहील!
16/12/2025
एक ‘फॅन’ ते ‘होस्ट’... सर्कल पूर्ण झालं! 😍🎤
tales आणि इनक्रेडिबल ला मी तेव्हापासून फॉलो करतोय जेव्हा तिने YouTube वर नुकतीच सुरुवात केली होती... जेव्हा तिचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स नव्हते, तेव्हापासून मी तिचा ‘Jabardast Fan’ आहे! तिची ती ‘Hidden Gems’ शोधण्याची पद्धत आणि तिचा प्रवास बघून नेहमीच इन्स्पिरेशन मिळतं.
मिरा-भाईंदरच्या आपल्या ‘संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल’ (Sanskruti Arts Festival) मध्ये तिला होस्ट करण्याचा चान्स मिळणं हे माझ्यासाठी ‘Fanboy Moment’ पेक्षा कमी नव्हतं! आज मा. आमदार साहेबांच्या हस्ते तिचा सत्कार होताना समोरून बघून खूप भारी वाटलं.
आपल्या कामावर प्रेम असलं की असे क्षण अनुभवायला मिळतातच.❤️ सरनाईक साहेबांचे मन:पूर्वक आभार जितके मानावे ते कमी की संस्कृती आर्ट्स फेस्टिवल सारखा प्रेस्टिजियस महोत्सव होस्ट करण्याची संधी त्यांनी मला दिली.
====
From being a subscriber to sharing the stage—what a full-circle moment!
I’ve been following .tales and the incredible since her early YouTube days, long before the millions of followers. Watching her journey from exploring hidden gems to becoming a global digital icon has been nothing short of inspiring.
I had the absolute honor of hosting her at the prestigious Sanskruti Arts Festival in Mira Bhayandar. It was a surreal experience to witness Hon. Minister ji felicitate her for her contributions to the world of travel, food, and lifestyle content. I cant thank enough to Hon Pratap Sarnaik ji for giving me this prestigious opportunity.
Moments like these remind you why you started. Grateful for the opportunity to host such a power-packed evening celebrating art, culture, and success stories!
Mira Bhayander’s Most Awaited Arts Festival is HERE!!
12-13-14-15 Dec 2025. See you there fellas!!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Bhayander