Prashant Kumar gore
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सोशल मीडिया फ्रंट
अध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार,
(चाकण शहर)
वडगाव शेरी टिंगरे आता टिकतील असं काय दिसत नाही
06/08/2024
फक्त शरद पवार साहेब
29/12/2023
मोदी सरकारच्या विरोधात निघालेल्या महाविकास आघाडीच्या चाकण येथील शेतकरी आक्रोश मशाल मोर्चास चाकणकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे महाविकास आघाडीच्यावतीने मनापासून धन्यवाद
आपला
श्री.प्रशांत कुमारशेठ गोरे
(चाकण ,शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
शिवसेना
काँग्रेस पार्टी
19/12/2023
लोकशाहीचा अक्षरशः गळा दाबला जातोय,संसदेत अश्या पद्धतीने प्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा जो काही प्रयत्न हे हुकूमशाही सरकार करतय ते निषेधार्ह आहे
15/12/2023
"खोटं नव्हे तर नेमकं आणि वास्तव सांगणारं पडद्यामागच्या घडामोडींचं रहस्य आता थेट महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार. खा. डाॅ. अमोल कोल्हे आणि लोकप्रतिनिधींसोबतच्या चर्चेतून संपूर्ण महाराष्ट्रासमोर आता सत्य उलगडणार. विविध राजकीय व सामाजिक घडामोडींचं सखोल विश्लेषण करणारी रोखठोक चर्चा घडवून आणणारं ‘टू द पाईंट’ पॉडकास्ट लवकरच येत आहे…
'टू द पाॅईंट'- करेक्ट चर्चा... विचारवादी मोर्चा!
12/12/2023
11/12/2023
महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात अनेक सत्तांतरे झाली परंतु महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा राजकीय *भूकंप* झाले तेंव्हा तेंव्हा केंद्रबिंदू मात्र एकच होता *"शरद पवार साहेब* "साहेब आपणास माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Chakan
410501