Hotel Handibag

Hotel Handibag

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Handibag, Hotel, chikhali mehkar Road, mehkar phata, Chikhali.

29/05/2021

चिखली येथील प्रतिष्ठित हाँटेल व्यवसाईक हाँटेल हंडिबाग चे मालक
*प्रकाश नामदेवराव देव्हडे*
यांच्या वाढदिवसा निमित्त
स्वर्गिय दयासागरजी महाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आमदार सौ श्वेताताई महाले पाटिल यांच्या संकल्पनेतुन उभारलेल्या आधार कोवीड सेंटर मधिल रुग्णांना यांच्या वतिने व्हेज व नाँनव्हज जेवन देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष पंडितदादा देशमुख,गोविंदभाऊ देव्हडे, योगेशजी देव्हडे,शामभाऊ वाकदकर व स्वता मी उपस्थित होतो

Want your hotel to be the top-listed Hotel in Chikhali?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Chikhali Mehkar Road, Mehkar Phata
Chikhali
443201