Shri Balaji Computer Undri

Shri Balaji Computer Undri

Share

Authorized Learning Center MKCL MS-CIT, DTP, Tally With GST

Photos from Shri Balaji Computer Undri's post 12/12/2023

शिका अबॅकस, व्हा जिनियस
*5ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी विशेष अभ्यासक्रम*
🧮प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष
🧮नंबर ची परफेक्ट ओळख
🧮 मुलांची एकाग्रता वाढवणे
🧮लिखाणाची व वाचनाची गती वाढवणे
🧮अचुकता व आत्मविश्वास निर्माण करणे,
🧮 मुलांमधे धैर्य निर्माण करणे
🧮शालेय जीवनात बदल करणे
🧮 अभ्यासासाठी लागणारे साहित्य संस्थेकडून फी मधूनच दिले जाते, फी ही लेव्हलनुसार असते,
🧮 कालावधी 6 ते 7 महिने

या वयातील मुलांसाठी परिपूर्ण *बुद्धिमत्ता विकास* करणारा क्लास म्हणजेच
*श्री बालाजी प्रोऍक्टिव्ह अबॅकस*
आजच आपल्या पाल्याची नावनोंदणी करा, मर्यादित जागा

हा कोर्स कोणासाठी?
📌गणिताची भिती वाटते
📌आकडेमोड स्लो आहे
📌Concentration कमी आहे
📌अभ्यास लक्षात राहत नाही
📌जास्त कष्ट, कमी मार्क्स
📌वाचन करत नाही
कोर्सचे फायदे
📌केवळ बोटांवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करता येणे
📌१५ सेकंदात पाढा तयार करणे
📌प्रश्नोत्तरे लक्षात ठेवणे
📌विचार शक्तीचा विकास करणे
📌स्कॉलरशिप, नवोदय, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
सात दिवस मोफत कोर्स मध्ये आजच नोंदणी करा व आपल्या पाल्यामधील बदल स्वतः अनुभवा!
अधिक माहितीसाठी संपर्क खाली दिलेल्या व्हाट्सअप्प किंवा मोबाइल वर करा,तसेच 3 दिवसांचा फ्री डेमो जॉईन करा आणि मगच Admission घ्या

*श्री बालाजी प्रोऍक्टिव्ह अबॅकस अकॅडमी, उदयनगर*
9561255355

Photos from Shri Balaji Computer Undri's post 25/02/2023

मनापासुन आभार

Want your school to be the top-listed School/college in Chikhali?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Chikhali
444303