Chiplun Market
This page motive is promoting Chiplun Market.
14/09/2023
Grab this Special Offer Now! Self Employed-No Income Proof: Those who are having owned business like, shop, contractor, manufacturer, trader etc. but most of the transactions done in cash and don't have any proof.
15/08/2021
चिपळूण येथून "श्री समर्थांच्या १३५ चरणपादुका" हा दिव्य ग्रंथ भारतातील तसेच परदेशातील स्वामी भक्तांना घरपोच पाठवत आहोत.
टीप: चिपळूण येथे फ्री होम डिलिव्हरी मिळेल. (Cash On Delivery Available)
श्री स्वामी समर्थांचे एक सर्वोत्तम पुस्तकं संपूर्ण भारतातील तसेच परदेशातील स्वामी भक्तांना घरपोच पाठवत आहोत.
(वाढदिवस, रक्षाबंधन, तसेच इतर कोणत्याही मंगल समयी भेट देण्यासाठी एक दिव्य सोनेरी ग्रंथ)
Home Delivery (All Over India)
For Order & Enquiry
Whatsapp: https://wa.me/919527680701
Contact: 9527680701
ग्रंथाचे नाव: अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या पुरातन मठांतील १३५ चरणपादुका... 💐
लेखक व संशोधक:
श्री. संजय नारायण वेंगुर्लेकर 💐
सदर ग्रंथ तुमच्या घरी ऑर्डर करण्यासाठी आजच खालील व्हॉटसअप लिंक वर क्लिक करून आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक मेसेज करा
https://wa.me/919527680701
किंवा खालील नंबरवर संपर्क करा..
निलेश साळवी: 9527680701 📞
एक भारतीय नागरिक म्हणून माझ्या मनात खदखदत असलेला एक विचार...
जर चिपळूण शहर इस्त्राईल मध्ये असते, तर 22 जुलै 2021 रोजी तासाभरात अनेक हेलिकॉप्टर्स आकाशात घिरट्या घालताना नक्कीच अनुभवले असते... कारण या देशासाठी सर्वोच्च स्थानी असणारी गोष्ट म्हणजे आपल्या देशातील नागरिकांचा जीव..
काल चिपळूण शंकरवाडी येथे माझ्या एका जिवाभावाच्या मित्राकडे मदत घेवून गेलो असताना सर्व कुटुंबाकडून 22 जुलै ची भयानक परिस्थिती ऐकली आणि स्तब्ध झालो. त्या दिवशी सकाळी 7 पासून पुढचे 24 तास त्यांच्या घरातील 25 ते 30 जण घराच्या गच्चीवर अडकून पडले. यात त्यांच्या घरातील लहान मुलां पासून ते वयोवृद्ध मंडळी असे सर्व होते. गच्चीला छत नव्हते. होते ते फक्त मोकळे आकाश आणि त्यातून कायम पडणारा प्रचंड पाऊस. तसेच घराच्या अंगणात खाली एक मोठा सर्प आला होता... तसेच अजून काय काय होते देवास ठावूक....
पुराचे पाणी गच्चीच्या लेव्हल वर आले होते.
सर्व जण भुकेने व तहानेने व्याकुळ पूर्ण 24 तास होते. शहरात अनेक ठिकाणी ही भयानक परिस्थिती होती.
कुठे होते आपले वायुदल व हेलिकॉप्टर्स? का नाही पोहचू शकत अशा अटीतटीच्या प्रसंगी आपल्या नागरिकांसाठी?
महापूर ओसरल्यानंतर दीड दमदीच्या नेते व मंत्री यांना लगेच हेलिकॉप्टर्स मिळतात, पण त्यावेळी नाही मिळाली.
कोणत्याही देशासाठी त्यांचे नागरिक हा सर्वोच्च केंद्रबिंदू असला पाहिजे आणि तो असलाच पाहिजे.
आपल्या देशात नक्की काय चालू आहे?
आपण जगातील महासत्ता बनण्याच्या गप्पा मारतो..
पण प्रत्यक्षात आपण किती षंढ आहोत, हे आम्ही चिपळूणकरांनी त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवले...
#22 जुलै_2021
ाण_वास्तव
पटलं तर नक्की शेयर करा...
नाहीतर नेहमी प्रमाणे सोडून द्या...
निलेश साळवी.
(एक भारतीय नागरिक)
9527680701
19/11/2020
महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजे अशी रहस्यमय कादंबरी… ⚔️🚩प्रतिपश्चंद्र!🚩
For Order Call Or Whatsapp On: 9527680701 📞
लेखक: डॉ. प्रकाश कोयाडे (MBBS)
(महाराष्ट्रात कुठेही होम डिलिव्हरी उपलब्ध)
सदर कादंबरी तुमच्या घरी ऑर्डर करण्यासाठी आजच खालील नंबर वर फोन किंवा व्हॉटसअप करा.
निलेश साळवी: 9527680701
📖कादंबरी लिहिण्याचा मुख्य उद्देश:
🚩तेरावे शतक,सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन वेगवेगळ्या कालखंडांची सांगड घालणे हे माझ्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं.
चोवीस तासांपैकी किमान अठरा तास मोबाइलवर वेळ घालवणाऱ्या तरुण पिढीसमोर भारताचा उदात्त इतिहास नव्या पिढीच्या भाषेत मांडणे आणि
तो त्यांना वाचायला, अनुभवायला लावणे, हा कादंबरी लिहिण्यामागचा मुख्य उद्देश आहे. अगदी सत्तर वर्षांच्या वृध्दापासून ते डिजिटल युगात वावरणाऱ्या तरुणांपर्यंत प्रत्येकाला ही कहाणी आवडेल.
लेखक -डॉ. प्रकाश कोयाडे (MBBS)
🚩🚩🚩⚔️⚔️⚔️🚩🚩🚩
📖कादंबरी विषयी थोडक्यात:
🚩 ‘प्रतिपश्चंद्र’ ही एक रहस्यमय कादंबरी आहे. महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. त्याचा आवाका एकट्या माणसाच्या हाती कधीच येत नाही. कितीही शोध घेतला तरी काही धागे हातून निसटतात. या कादंबरीमध्ये असेच निसटून गेलेले धागे पकडून मी हा ‘प्रतिपश्चंद्र’रुपी मखमली अंगरखा विणला आहे. ही कादंबरी वाचताना त्याची ऊब वाचकाला सतत जाणवत राहील.
लेखक -डॉ. प्रकाश कोयाडे (MBBS)
16/11/2020
🚩दुर्ग (शोध गडकिल्ल्यांचा)🚩
स्पेशल दिवाळी अंक 2020 🎆🎇
🚩महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड किल्ले यांबाबत सुंदर माहिती देणारा खजाना 🚩
(महाराष्ट्रात कुठेही होम डिलिव्हरी उपलब्ध)
Whatsapp: 9527680701 📞
Click here to claim your Sponsored Listing.
Telephone
Website
Address
Chiplun
415605