Ashok Rohokale
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ashok Rohokale, Entrepreneur, Delhi, Delhi.
19/07/2025
अहिल्यानगर जिल्हायची शान उत्कृष्ट अधिकारी दर्जेदार कामगिरी पोलिस उपअधीक्षक DYSP मा.श्री.संतोष खाडे साहेब यांचे भालवणी येथे जाहीर व्याख्यान व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.त्यावेळी सहउपस्थित मा .श्री. प्रताप दराडे साहेब व भालवणी गावचे ग्रामस्त उपस्थित होते.
04/07/2025
महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री स्व.आर.आर.आबा पाटील यांचे सुपुत्र,युवा आमदार मा.रोहित आर.आर.पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!💐
13/04/2025
खासदार लोकनेते श्री.निलेशजी लंके साहेब यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवरायांच्या गड किल्यांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी विशेष मोहीम आज धर्मवीर गड स्वच्छता मोहीम राबवली त्यावेळी खासदार साहेबांचे बंधू दिपक आण्णा लंके व ढवळपुरी गटाचे नेते बबलू दादा रोहोकले.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Delhi
Delhi
1100101