CK Corp

CK Corp

Share

We are land and Real Estate Development company operating majorly in Dhule city. We also have presen

11/02/2026

॥ जय श्री राम ॥
आदरणीय महोदय / महोदया,

CK Corpo तर्फे “7 Oasis” बंगलो(3BHK) प्रकल्पाच्या
शुभ भूमिपूजन समारंभाच्या पावन प्रसंगी
आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
हा सोहळा केवळ एका वास्तूचा आरंभ नसून,
विश्वास, परंपरा आणि मूल्यांची भक्कम पायाभरणी करणारे आहे.

“जपतो आम्ही वारसा अतूट नात्यांचा”
या विचाराने प्रेरित होऊन,
या स्वप्नवत प्रवासास प्रारंभ करीत आहोत.

📅 दिनांक : १२ फेब्रुवारी
⏰ वेळ : सकाळी ८.०० वाजता.

🙏 आपला स्नेहांकित,
CK Corp.
(7 Oasis परिवार)
संपर्क - 9503 156156

Want your business to be the top-listed Engineering Company in Dhule?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Chandrakant Kele Corp, , Dinesh Complex, Nehru Chowk, , Agra Road, Deopur
Dhule
424002

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm