Zep marathi
#झेप_मराठी I प्रत्येक घरासाठी.. घरातील प्रत्येकासाठी ...I उत्तर महाराष्ट्रातील एक परिपूर्ण चॅनेल
13/10/2025
Dhule Breaking
02/06/2025
गुलमोहर प्रकरण अपडेट...
अखेर माजी आमदार अनिल गोटे यांचा जवाब नोंदविला
17/05/2025
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (ANI) बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलशी संबंधित दोन फरार आरोपींना अटक केली. २०२३ मध्ये पुण्यात IED (स्फोटक यंत्र) तयार करणे आणि चाचणी करणे या संदर्भात ही अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख अब्दुल्ला फयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी झाली आहे. दोघेही जकार्ता (इंडोनेशिया) येथे लपले होते. शुक्रवारी रात्री ते भारतात परतत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ वर इमिग्रेशन ब्युरोने त्यांना थांबवले आणि ताब्यात घेतले. यानंतर, NIAच्या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेतले आणि अटक केली, असे तपास यंत्रणेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Vadibhokar Road
Dhule
424002