Sham Saner

Sham Saner

Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)

25/12/2024

भारताचे माजी पंतप्रधान, प्रेरणास्थान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन....💐

िहारी_वाजपेयी

Photos from Sham Saner's post 24/12/2024

लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्षाचे नेते मा. राहुल जी गांधी, व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी परभणी येथे जाऊन आज मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली त्यांचे सांत्वन केले. या भेटीपूर्वी सूर्यवंशी कुटुंबातील सदस्यांसोबत सविस्तर चर्चा करून एकूण घटनाक्रम जाणून घेतला.

परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आयोजित आंदोलनात सहभागी झाल्याच्या कारणावरून सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला अटक करण्यात आली होती, न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, सोमनाथच्या मृत्यूला पोलीस यंत्रणा कारणीभूत आहे असा आरोप त्याच्या आईने केला आहे,

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था चिंताजनक बनली आहे त्यातूनच परभणी, बीड सारख्या घटना वारंवार घडत आहेत. पिढीत कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आणि राज्यातील परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत काँग्रेस यापुढे लढा सुरूच ठेवणार असल्याचे या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

01/11/2024

लक्ष्मीमाता आपणा सर्वांच्या मस्तकावर कायम आशीर्वादाचा हात ठेवो. आर्थिक स्थैर्यासोबतच आरोग्य, समाधान, आनंदही आपल्या जीवनात आणि कुटुंबियांना लाभो हीच लक्ष्मी पूजन प्रसंगी प्रार्थना!

Want your public figure to be the top-listed Public Figure in Dhule?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Dhule