ETF CHESS

ETF CHESS

Share

English Teachers Forum

Photos from ETF CHESS's post 22/12/2025

आज दुसऱ्या दिवशी मुक्कामी आळंदी देवाची.....

24/09/2022

चलो जालना,!! चलो जालना!! चलो जालना!!!!!!!!!
*विविध मागण्यासाठी शिक्षकांचा भव्य मोर्चा*
सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात येते की उद्या दिनांक 25 /9 /2022 रोजी रविवारी विविध मागण्यासाठी शिक्षकांचा भव्य मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे
मराठवाडा शिक्षक संघ जालना द्वारा आयोजित शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेचे नेते श्री सूर्यकांत विश्वासराव यांच्या नेतृत्वात (राष्ट्रपिता महात्मा गांधी ) येथून जिल्हाधिकाऱ्यालया पर्यंत अत्यंत नियोजनबद्ध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चामध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना तात्काळ मंजूर करण्यात यावी विनाअनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देण्यात यावे शिक्षकांकडील असे शैक्षणिक कामाचा बोजा कमी करण्यात यावा. शिक्षककर्मचाऱ्यांची मुख्यालयी राहण्याचे अट रद्द करण्यात यावी . यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असून सकाळी ठीक अकरा वाजता मोर्चा चमन जालना ते जिल्हाधिकार्यालय यादरम्यान होणार आहे तरी सर्व शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली
एकजूट दाखवावी असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री सुधाकर डोईफोडे यांनी केले....

Want your business to be the top-listed Event Planning Service in Jalna?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

http://tamilchess.com/wp-content/uploads/2016/10/6th-National-School-Chess-Championship-2017.pdf

Address


BRC Jafrabad & Bhokardan
Jalna