Keshav creation

Keshav creation

Share

We are providing murti paint and repaint services for all new and old murti. We are using high quality colours to make murti beautiful.

Photos from Keshav creation's post 07/03/2024

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे पासून अवघ्या 4 किलोमीटरवर मालगुंड मधील स्वयंभु दुबळेश्वर महादेव मंदिर आहे. हे मंदिर छोट्या नदी काठी आणि नारळी पोपळी च्या वनामध्ये वसलेले आहे. धरणकर साळवी कुटुंबानी हे मंदिर बांधण्यास मोलाचा वाटा उचलला आहे त्याच बरोबर श्री विजय उर्फ बंड्या साळवी यांनी मोठं धाडस दाखवून हे मंदिर बांधलं आहे.त्याच मंदीरामदील मूर्तीच नव्यानं कलर काम करायचं काम मला मिळालं या बद्दल विजय उर्फ बंड्या साळवी यांचे शतशः आभारी...

Want your public figure to be the top-listed Public Figure in Kalyan?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Kalyan
421301