Swapnil Ashok Rokade

Swapnil Ashok Rokade

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swapnil Ashok Rokade, Politician, Sarvoday Garden, Shop No 40 Near BhanuSagar Cinema, Kalyan.

24/11/2025

तब्बल पाच दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर ‘हुकूमत’ गाजवणारे बॉलिवूडचे हिरो धर्मेंद्र यांचं यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. ॲक्शन, भावनाप्रधान अशा विविध चित्रपटांतून मोठ्या पडद्यावर गाजलेलं हे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं. आपल्या कसदार अभिनयाच्या बळावर चित्रपट रसिकांच्या मनावर त्यांची स्मृती कायमची कोरली जाईल.

बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्याला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!🙏

27/08/2025

💐गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा💐सर्व नागरिकांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.श्री गणराय आपल्याला सुख, शांती, समृद्धी व निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏

27/02/2024

मराठी भाषेला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढाकार घेऊन तिचा ज्ञान व व्यवहाराची भाषा म्हणून अधिकाधिक प्रसार करण्यासाठी कटिबद्ध राहूया. ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
#मराठीभाषा

Want your public figure to be the top-listed Public Figure in Kalyan?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address


Sarvoday Garden, Shop No 40 Near BhanuSagar Cinema
Kalyan
421301