Lotus Rukhawat Creations

Lotus Rukhawat Creations

Share

We supply Rukhawat items and re arrangeable Rangoli for marriage.

01/11/2020

Double Sided Water Proof
Baby Mat Carpet
Baby Crawl Play Mat Kids Infant Crawling

Play Mat Carpet Baby Gym Water Resistant Baby Play & Crawl Mat
(Large Size -7feet * 6feet Playmat for Babies

RS 670

For more details 9987673847

#श्रीखंड#how to make homemade kesar shrikhand . 10/07/2020

#श्रीखंड to make homemade kesar shrikhand .

साहित्य :-
१]१ १/२ दही
२]४५०गम साखर
३]३ वेलची.
४]८ ते ९ केसर पाकळी
५]१ चिमटी जायफळ पावडर
६]सुती कापड

कृती
१] दही घट्ट असावे
२]सर्व प्रथम भांडे घ्यावे त्यावर चाळणी ठेवावी व सुती कापड त्या चाळणी वर पसरवून ठेवावा त्यात दही टाकावे.
३]दही टाकून झाले कपड्यामध्ये कि त्याची काळजी पूर्वक पुरचुंडी बांधावी व त्यावरून वजन ठेवावे कमीत कमी ५किलो तरी असावे .जर वासन नसेल तर वजनदार वस्तू ठेवावी {जसे कि स्टील चा डबा}
४]वजन ठेवल्यामुळे त्यावरील अतिरिक्त पाणी गळण्यास मदत होते व हे सर्व पाणी भांड्यात जमा होते
५]५ तास तरी वजन ठेवावे .
६]५ तासांनंतर तपासून घेणे
७]चक्का एक भांड्यात काढून घेणे
८]मिक्सर मध्ये साखर ,वेलची व जायफळ यांची बारीक पूड करून घेणे .
९] ९पाकळ्या केसर एक वाटी मध्ये दुधात भिजवणे त्यामुळे केसर चा छान रंग व सुगंध येतो.
१०]सर्व साहित्य चक्यामध्ये टाकावे व सर्व मिश्रण चांगले फेटून घ्यावे .

टीप
१} दही हे फुल्ल फॅट दुधाचे असावे या मुले चक्का पण छान होतो .
२] ड्रायफ्रूट आवडीनुसार टाकावे
३] दीड लिटर दुधामध्ये ४५० ते ५०० gm चक्का होतो

सर्व कृती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा

#श्रीखंड#how to make homemade kesar shrikhand . #श्रीखंड to make homemade kesar shrikhand . साहित्य :- १]१ १/२ दही २]४५०गम साखर ३]३ वेलची. ४]८ ते ९ केसर पाकळी ५]१ चिमटी जायफळ पावडर ६]सुती का.....

Paneer Bhurji | पनीर भुर्जी | Paneer ki bhurji 09/07/2020

Paneer Bhurji | पनीर भुर्जी | Paneer ki bhurji
साहित्य :-
४५० gm पनीर
२ मोठे कांदे
१ टोमॅटो
१ सिमला मिरची (ढोबळी मिरची )
१ गाजर मीठ तिखट
४ हिरव्या मिरच्या
२ चमचे तिखट
१ चमचा गरम मसाला
१ चमचा किचन किंग मसाला
लिंबू
लसूण
कोथिंबीर
आले
कसुरी मेथी
हळद
तेल
कृती :-
१ सर्व साहित्य बारीक चिरून घेणे
२ पॅनमध्ये तेल गरम करणे त्यात लसूण ,हिरवी मिरची,कांदा फोडणीत टाकावा .त्यातच सर्व चिरलेले साहित्य टाकावे (सिमला मिरची ,टोमॅटो ,गाजर).भाज्या लोणकर शिजवाव्यात म्हणून त्यात थोडे मीठ टाकावे झाकण ठेवून ५ मिनिटे वाफवून घेणे
३सर्व फोडणीचे साहित्य वाफवून झ्हाले कि त्यात तिखट ,व मसाले टाकून मस्त परतून घेणे त्यात थोडेसे पाणी टाकावे अर्धी वाटी त्याने सर्व मसाले व्यवास्थित मिक्स होतात .झ्हाकं ठेवून परत वाफ काढून घेणे
४ नंतर पनीर स्मॅश करून टाकावे सर्व साहित्य मिक्स करावे .नंतर कसुरी मेथी ,मीठ व कोथिंबीर टाकून मिक्स करावे व सर्व्ह करावे.

सर्व कृती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा

Paneer Bhurji | पनीर भुर्जी | Paneer ki bhurji Paneer Bhurji | पनीर भुर्जी | Paneer ki bhurji साहित्य :- ४५० gm पनीर २ मोठे कांदे १ टोमॅटो १ सिमला मिरची (ढोबळी मिरची ) १ गाजर मीठ तिखट ४ हिर.....

Photos from Lotus Rukhawat Creations's post 08/03/2017

Rearrangeable acrylic rangoli @ Rs.150 .

Want your business to be the top-listed Event Planning Service in Kalyan?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Kalyan
421301