Darshana Swapnil pathare
Member Of Nationalist Congress Party ⌚ l
Swa. Kanifnath Babanrao Pathare Foundation l
18/06/2026
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (AP), वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाची मासिक बैठक काल आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये पक्षाची पुढील वाटचाल,SIR कार्यक्रम, इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येऊन शहराध्यक्ष मा.आमदार श्री.सुनीलअण्णा टिंगरे यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले..
या कार्यक्रमामध्ये पक्षातील सक्रीय कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे देऊन अण्णांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.
Want your public figure to be the top-listed Public Figure in Kharadi?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Kharadi
411 014