Karan Associates

Karan Associates

Share

We Karan Associate is a Government approved Doorstep service provider.

18/02/2023

ONLINE REGISTRATION RENT AGREEMENT AT KOLHAPUR

27/02/2022

मराठी भाषा ही केवळ संवादापुरता मर्यादित नाही तर त्या भाषेमध्ये संस्कारमूल्य आहे. तिच्या संवर्धनासाठी, समृद्धतेचा वारसा जपण्यासाठी व ज्ञानभाषा म्हणून प्रसार करण्यासाठी कटिबद्ध राहूया. ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#मराठीभाषादिन

01/11/2021

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा!

Want your practice to be the top-listed Law Practice in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Shanivar Peth
Kolhapur
416002