Idali Square
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Idali Square, Restaurant, Idali Square, Shivaji Udyam Nagar, In front of Fadatare Misal, Kolhapur.
28/07/2022
ही सगळी मंडळी इडली स्क्वेअर इथे चालली आहेत, दोन खास पाहुण्यांना भेटायला. ते पाहुणे नेमके कोण आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हीही या! शनिवार दिनांक. 30 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 8 मध्ये फक्त इडली स्क्वेअर इथे 🤩
📍शिवाजी उद्यम नगर, कोल्हापूर.
📞8055001326
27/07/2022
ऐकलंसा न्हवं? कोल्हापुरात दोन पावनं यायल्यात 🤩
या मग त्यास्नी भेटायला
इडली स्क्वेअर हिथं 🥳
📍शिवाजी उद्यम नगर, कोल्हापूर.
📞8055001326
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Idali Square, Shivaji Udyam Nagar, In Front Of Fadatare Misal
Kolhapur