Contech Projects & Infra Pvt. Ltd.

Contech Projects & Infra Pvt. Ltd.

Share

Experienced real estate developer with a passion for creating innovative and sustainable communities. Let's shape the future of living together.

12/10/2024

आंब्याच्या पानांची केली कमान,
अंगणात काढली रांगोळी छान,
आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा,
आपट्याची पाने देऊन करा साजरा..
दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

10/10/2024

पिढ्यांना रोजगारच नाही, तर अगणित स्वप्न दिली. फक्त कंपनीला नाव नाही, तर देशाला किर्ती दिली.

रतन टाटा सर यांच्या निधनाने उद्योगजगताची एक युगान्तिका समाप्त झाली आहे. त्यांच्या वैचारिक श्रीमंतीला आणि भौतिक साधेपणाला, तेजःपुंज व्यक्तिमत्वाला आणि लखलखीत कारकिर्दीला... विनम्र अभिवादन.

🙏🏻 रतन टाटा सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

30/08/2023

राखीच्या धाग्यापेक्षा जास्त
महत्वाच असतं एका भावाने
आपल्या बहिणीच्या पाठीशी
खंबीरपणे उभे राहणे…
रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Real Estate Builders & Construction Company, Swarajya’ 106/107, Dattaji Park, 2020/KH, 8th Ln
Kolhapur
416008

Opening Hours

10am - 6pm