WBC

WBC

Share

#WARANA_BASKETBALL_CLUB.
#WARANANAGAR.

06/01/2022

आमच्या वारणा बास्केटबॉल असोसिएशनच्या मुलींनी श्रीरामपूर (अहमदनगर) येथे झालेल्या राज्यस्तरीय निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेत महिला गटात अंतिम सामन्यात सहारा स्पोर्ट्स क्लब,सोलापूर चा पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला.रोख रक्कम रुपये-२१००० व प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले,तसेच अश्विनी चरणकर हिला बेस्ट प्लेयर म्हणून गौरविण्यात आले.मी वारणा बास्केटबॉल असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने खेळाडूंना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले या वेळी उपस्थित मा उदय जाधव दादा,मा तिरु सर,मा उदय पाटील,मा रोहित घेवारी सर.🏆🏆🏆🏆
Vishwesh Kore

Photos from WBC's post 22/02/2019

Warna Basketball Club
Warana basketball association.
Waranananagar,Kolhapur.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Warananagar
Kolhapur
416 113