Pappu Da Animals Rescue Team , kolhapur
स्ट्रे अॕनिमल यांना वाचवण्यासाठी
22/09/2022
ऐक्जाँस पाईम मध्ये अडकलेल्या मांजराच्या पिल्लाला 3 दिवसानंतर जिव दान
पिपल फाँर अँनिमल सांगली युनीट पप्पुदा अंँनिमल रेस्क्यु टिम कोल्हापुर
06/05/2021
रेस्क्यु सांगली फाटा येथे ऐका पिल्लांला गाडीने उडवलं आहे आसा कॉल *ऊर्शाली बनसोडे* मॕडम यांनी केला खुप क्रिटीकल केस होतं मी ईथुन *मिनाक्षि कांबळे मॕडम* यांना फोन केला त्या तिथेच राहतात तेच्यामुळे मॕडम लगेचच पोहचल्या व आम्ही 15 मिनिटांत पोहचलो तिथे जखम साफ केली वा डोळे पण चिकटले होते पाण्याने डोळे पुसून तेला सरकारी दवाखान्यात *डॉक्टर लुद्रिक सर* यांनी तेला ट्रिटमेंट दिली ट्रिटमेंट करुन तेला *क्षितीजा भाट मॕडम* यांच्या *शेल्टर वर* ठेवलं आहे
*पिपल फॉर अॕनिमल*
*व पप्पुदा अॕनिमल रेस्क्यु टीम*
💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
रेस्क्यु शिरोली महाडीक बंगला येथुन हायवे ला गाडीने माकडला उडवलं होतं ते खुप जखमी होतं तेला रेस्क्यु करुन डॉ संतोष वाळवेकर सर यांच्याकडे ट्रिटमेंट साठी ठेवण्यात आलं आहे
आम्ही नावा साठी नाही तर कामासाठी ओळखलो जातो
समझलं आसेलच
😎
रेस्क्यु हालोंडी कोल्हापूर येथुन
कुत्र्यांच्या पायात पक्षी पकडण्यासाठी लावलेल्या फास मध्ये पाय आडकला होता तो आम्ही तेला रेस्क्यु करुन काढला आज दि ,26/2/2021
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Kolhapur