Gets up Jobs

Gets up Jobs

Share

सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक

07/11/2022

"इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही 50 खोके देऊ," - मंत्री अब्दुल सत्तार यांनी जीभ घसरली

शिंदे गटातील नेते तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे.मंत्री सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवगाळी केली. "इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही 50 खोके देऊ," असे सत्तार यांनी म्हंटले आहे. यावर विधानावर आता सर्वच स्थरांतून टीका होत आहे.

Want your business to be the top-listed Recruitment Company in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Kolhapur