Ranoji biryani

Ranoji biryani

Share

Ranoji Biryani Shop
veg & Nonveg Biryani

17/04/2026

हैद्राबाद येथून अंबाबाई दर्शनासाठी आलेल्या एका कुटुंबीयांनी दर्शनानंतर प्रसिद्ध राणोजी बिर्याणी येथे भेट देत बिर्याणीचा मनमुराद आस्वाद घेतला.
बिर्याणीची चव, दर्जा आणि खास मसाल्यांची चव अनुभवून कुटुंबीयांनी राणोजी बिर्याणीचे विशेष कौतुक केले. कोल्हापूर भेटीदरम्यान येथील बिर्याणीची चव अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.

11/04/2026

24/11/2025
Want your restaurant to be the top-listed Restaurant in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Ranoji Biryani Shantiniketan School Near Shivaji University Road
Kolhapur
416004