Taste With Suruchi
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Taste With Suruchi, Kitchen/Cooking, Kolhapur.
12/05/2024
With Suruchi ki curry
आपण गोळ्याची आमटी म्हणतो
हे गोळे बेसन,खोबरे,कांदा घालून करतात
गोळ्याचे पीठ थोडे सैल हवे
म्हणजे आतून छान शिजतात.शिजवताना थोडे पाणी घेवून त्या मध्ये एक चमचा तेल घाला
म्हणजे गोळे फुटत नाहीत आणि एकमेकाला चिकटत नाहीत.
दाबून पहा
चमच्याने test केली तर दोन भाग झाले पाहिजेत आणि गोळा आतून कोरडा दिसला पाहिजे
आपण curry करणार आहोत
तूर डाळ शिजवताना अर्धा वाटी डाळीला दित वाटी पाणी घाला एक चमचा तेल,मेथी हळद घाला.
छान गरगरीत डाळ शिजते
फोडणी मध्ये डाळ,गोळे आणि थोडे जास्त पाणी घाला.
तिखट,मीठ,कोकम,मसाले आवडत असेल तर गूळ घालून curry करा
चांगली उकळली की curry तयार
गरम भाता वर छान लागते.
Try तरी करून पहा.
#गट्टे की curry बचपन से खाती आई हूं। मांग मांग कर खाएंगे ऐसा है स्वाद #गट्टे की curry बचपन से खाती आई हूं गट्टे बेसन से बनते है गट्टे में नारियल,प्याज धनिया,मसाले डालकर थोड़ा ढीला आटा गूंथे....
मैत्रिणींनो चकली सर्वांच्या च जिव्हाळ्याचा पदार्थ आहे.चकली खमंग खुसखुशीत झाली की अभाळा एवढा आनंद होतो.पण चकली तळताना तेलात विरघळू लागली की कुठे चुकलो आपण ते समजण्या साठी जरूर वाचा
१ पीठ मध्ये मोहन जास्त झालं तर चकली विरघळते हे ठाऊक असेल च.
२चकली तळायाच्या वेळी तेल योग्य प्रमाणात तापले नसेल तरी चकली विरघळते.
३तेल गरम हवेच पण त्यातून वाफा नको यायला.
४मी केलेली फुटण्याची डाळ आणि तांदूळ चे पीठ या मध्ये तीन वाट्या पिठलं अर्धी वाटी ला एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालावे
५भाजणी ची चकली करताना अर्धा किलो पिठाला अर्धा वाटी गरम तेल हे perfect प्रमान आहे.
६दोन्ही वेळी पीठ गार पाण्यात भिजवावे
७एका वेळी भाकरी प्रमाणे थोडे थोडे पीठ मळून घ्यावे.
८सगळे पीठ एकदम मळू नये.
एवढे सगळे करून चकली तेलात विरघळू लागलीच तर आणि शिल्लक पीठ नसेल म्हणजे पीठ संपले असेल तर अर्धी वाटी गहू चे पीठ घ्यावे.त्यात तिखट,मीठ घालून चकली पिठात मिसळून चकली करा.
मस्त चकली बनते.खुसखुशीत होते.
चकली करताना बिघडली होती हे कुणाला कळणार ही नाही.
Best luck.
मैत्रिणींनो पुन्हा आला करोना.आज पेपर मध्ये वाचलं की स्त्रियांच्या breast cancer madhe की भारता मध्ये दहा व्यक्ती मध्ये एक कॅन्सर ग्रस्त व्यक्ती आहे.खूप विचार करण्या सारखी गोष्ट आहे.मी एक योग टीचर आहे तर योग आणि व्यायाम याचे किती महत्व आहे ते सांगावेसे वाटते.योग क्रिये मध्ये होणाऱ्या सूर्यनमस्कार,शुधिक्रिया ह्या आजच्या काळातील सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत.मी माझ्या class मध्ये नेहमी सांगते मला वेळ नाही,लवकर उठायची सवय नाही रात्री उशिरा झोपावे लागते या सगळ्या गोष्टी मागे पडतील जेंव्हा एखादा न बरा होणारा रोग तुम्हाला गाठेल.वेळ निघून गेली असेल आणि पश्र्चाताप शिवाय हातात काही नसेल.फक्त आणि फक्त दहा मिनिटे स्वतः साठी आजच काढा.ही सर्वात फुकट गोष्ट आहे.तुम्हाला कळणार ही नाही कधी दहा मिनिटे वाढवत तुम्ही हळूहळू एक तास अभ्यास आवडीने करायला लागलात.fantastic results आहेत योग करण्याचे.सुरुवात तर करा.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Kolhapur