Kedar Bakery
सर्व बेकरी पदार्थ एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ."केदार बेकरी"
Celebration
Faral
Mithai
production under one roof
Rate
Bakery Talashi phata
Gargoti Road
आमच्याकडे आपल्याला मिळेल अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला सर्व खमंग, टेस्टी व खुसखुशीत फराळ..
यामध्ये चकली, करंजी, चिवडा, बुंदी लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, मोतीचूर लाडू, शंकरपाळी, भाकरवडी, लसूण शेव यासह इतर भरपूर पदार्थ..
तसेच आपल्या प्रियजनांना दिवाळी भेट साठी लागणारे उत्तम प्रकारचे ड्रायफ्रूट व मिक्स मिठाई बॉक्स आमच्याकडे रुपये 90 पासून रुपये 1000 पर्यंत योग्य दरात मिळतील..
यामध्ये उत्तम क्वालिटीची 4 फ्लेवर काजू कतली, काजू कलिंगड, काजू पॅटिस, मिल्क केक, कलाकंद दूध बर्फी, खजूर बर्फी, कर्दन्ट बर्फी, पिस्ता बर्फी, ऑरंजे बर्फी,चॉकलेट बर्फी,स्ट्राबेरी बर्फी, मलई बर्फी , मलई रोल, खवा बर्फी,सोन पॅटिस, सोनपापडी, बदाम हलवा, माहीम हलवा यासारख्या भरपूर व्हरायटी..आपल्या आवडीने सुद्धा निवडून घेऊ शकता..
मग वाट कसली बघताय.. आजच भेट द्या..
आमचा पत्ता केदार बेकरी तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी मेन रोड,
फोन -9503806564/ 9561254039
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
कोल्हापूर/गारगोटी रोड रोड, तळाशी फाटा , ता. राधानगरी
Kolhapur
416208