Morya Multispeciality Hospital
❇️Morya Multispeciality Hospital❇️
💉24 ✖️ 7 ICU Facility
GENERAL SURGERY I LAPAROSCOPY I ENDOSCOPY
18/03/2024
रजोनिवृत्ती झाल्यावर स्त्रीच्या शरीरात शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकाराचे बदल होतात. बहुतांश हे परिवर्तन नकळत व अल्प प्रमाणात होत असल्याने स्त्रीला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, परंतु काही स्त्रीयांना विशेष त्रासाला सामोरे जावे लागते.
14/03/2024
थायरॉईड ग्रंथी हा फुलपाखराच्या आकाराचा एक लहान अवयव आहे जो मानेच्या पुढील भागात, श्वासनलिकेभोवती असतो. हा तुमच्या एंडोक्राइन सिस्टमचा एक भाग आहे. थायरॉईड होर्मेन बनवणे, सोडणे आणि नियंत्रित करणे हे थायरॉईडचे मुख्य काम आहे.
08/03/2024
सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!
#महाशिवरात्रि🕉 #महादेव
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Rajarampuri 9th Lanth Near State Bank Of India
Kolhapur
416008