IIID Kolhapur Regional Chapter

IIID Kolhapur Regional Chapter

Share

IIID provides meaningful resources to commercial interior designers and their clients to advance the profession and enhance business value.

06/07/2026

The countdown has begun!

Registrations for IIID NATCON 2027 are now open!

Join us in Hyderabad from 7–9 January 2027 for three days of inspiring conversations, thought-provoking sessions, meaningful networking, and unforgettable fellowship as the design fraternity comes together to explore “What Next? – Imagining the New Next!”

This is more than a convention, it’s a celebration of ideas, innovation, collaboration, and the future of design. Be a part of the movement.

Register early, encourage your colleagues and Chapter members to join, and help us make NATCON 2027 our biggest and most impactful gathering yet.

Your participation will shape the conversation. Your presence will strengthen the fraternity.

Register now and be part of the next chapter of IIID.

SynergyNXT InteriorDesign DesignCommunity DesignLeadership Architecture Innovation Collaboration FutureOfDesign IIIDIndia RegisterNow SeeYouInHyderabad

https://www.instagram.com/reel/DaZu3ISzs-a/?igsh=MWZhc3o4anh2ZXRicA==

05/03/2026

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझाईनरस, कोल्हापूर विभाग आणि आर्ट कनेक्ट, कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त
स्त्री चित्रकर्तीचे चित्रप्रर्दशन
‘ वूमनस् एम्बॅाडीज '

कलेचा मोठा वारसा लाभलेल्या कोल्हापूरात कलेचे महत्त्व आणि सामर्थ्य समाजापर्यत पोहचवणे,समाज आणि कलात्मक अभिव्यक्ती यांत एकात्मता वाढवणे,कलाविषयक ज्ञानाच्या देवाण घेवाणी
बरोबर सर्जनशीलता व नवकल्पना समृध्द करण्याच्या दृष्टीकोनातून
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर छ. शाहू स्मारक भवनाच्या कलादालनात,
संजय गायकवाड ( दृक कलाकार) यांनी क्युरेट केलेले कोल्हापूरातील २५ स्त्री चित्रकर्तीचे
‘ वूमन एम्बॅाडीज ' चित्रप्रर्दशन.
दिनांक ९ ते १२ मार्च २६ या कालावधीत आयोजित केले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार दिनांक ९ मार्च २६ रोजी
डॅा. मंजिरी ठाकूर ( चित्रकार, कला इतिहासकार,क्युरेटर ) मुंबई यांचे हस्ते
सांयकाळी ५ : ०० वा. होत आहे.
चैतन्यशील सर्जनशील स्वरूपे आणि आकर्षक कलात्मक अभिव्यक्तींद्वारे, हे प्रदर्शन महिलांच्या लवचिकतेचा सन्मान करते जिथे प्रत्येक विचार एक कथा मांडतो आणि प्रत्येक रंग स्त्री आत्म्याची खोली आणि शक्ती प्रतिबिंबित करतो. आपल्याला स्थापित करून स्त्री अंत: ज्ञान, भावना आणि शारीरिक जाणीवेच्या मार्गदर्शनातुन स्वतःला पूर्ण, प्रामाणिक स्वीकारत ग्रहणशीलता, करुणा आणि आनंद यासारख्या गुणांना मूर्त रूप देते. आपल्या दृढ सीमा निश्चित करून भावनांच्या संपूर्ण श्रेणीला स्वीकारून ती बाह्य मान्यता मिळविण्यापासून दूर राहाते, त्याऐवजी अंतर्गत शक्ती, आत्म-करुणा आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास जोपासते आणि आपल्या आंतरिक सत्या बरोबर सर्जनशील उर्जेतून व्यक्त होणाऱ्या कलाकृती पाहण्यास जरूर भेट द्या.

Want your business to be the top-listed Home Improvement Business in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Kolhapur