Quink Inc.
Quink is a global services company serving the needs of businesses worldwide with the purpose of bridging the global workforce.
10/11/2025
इंटर्नशिपची सुवर्णसंधी!
तुम्हाला राजकीय क्षेत्रात कामाचा अनुभव घ्यायचा आहे का? आम्ही आमच्या ऑफिसमध्ये उत्साही आणि नवीन गोष्टी शिकण्यास तयार असलेल्या तरुण-तरुणींना इंटर्नशिपसाठी शोधत आहोत.
जर तुमच्याकडे Creativity आणि शिकण्याची जिद्द असेल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे!
आम्हाला खालील पदांसाठी इंटर्न्स हवे आहेत:
ग्राफिक डिझायनर (Graphic Designer) - 2
व्हिडिओ एडिटर (Video Editor) - 2
कन्टेन्ट रायटर (Content Writer) - 2
आमच्या अपेक्षा:
उत्तम मराठी भाषेवर प्रभुत्व (वाचणे, लिहिणे आणि समजणे).
नवीन गोष्टी वेगाने शिकण्याची तयारी.
उमेदवाराकडे स्वतःचा लॅपटॉप असणे आवश्यक आहे.
तुम्हाला काय मिळेल?
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याची एक मोठी संधी.
तुमच्या कौशल्यांना (skills) वाव देणारे वातावरण.
कामाच्या अनुभवासोबत आकर्षक स्टायपेंड (Stipend).
जर तुम्ही या संधीसाठी उत्सुक असाल, तर कृपया तुमचा Resume आणि Portfolio/Work Samples आम्हाला +918055133566 या नंबरवर पाठवा.
31/12/2024
Happy New Year!
May Your digital Presence shine Brighter Than ever!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Sane Guruji Vasahat
Kolhapur
416011