Kolhapur Rheumatology Center

Kolhapur Rheumatology Center

Share

Kolhapur Rheumatology Center (KRC) is a one-of-a-kind Rheumatology clinic located in Kolhapur.

30/05/2024

✅हृमॅटॉइड आर्थ्रायटीस (संधिवात ) म्हणजेच शरीरातील एकाहून अधिक सांध्यांची झीज होणं. भारतात जवळपास 15% लोकं हृमॅटॉइड आर्थ्रायटीसने त्रस्त आहेत. याचविषयी डॉ. वसीम काझी (कन्सल्टंट संधिवात तज्ज्ञ, कोल्हापूर) यांची मुलाखत Zee 24 तास या वृत्तवाहिनीने घेतली. संधिवाताविषयीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा.

18/06/2023

बाप आपल्या सर्व स्वप्नांचा पाठीराखा असतो. त्याच्यामुळेच आपण सगळी संकट सहजरित्या पार करतो. नेहमीच कुटुंबासाठी झटणाऱ्या तरीही सकारात्मक आणि प्रसन्न असणाऱ्या सर्व बापमाणसांना जागतिक पितृ दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

12/06/2023

अथक रुग्णसेवेचा वसा.. जनमानसात उमटला ठसा
Dr. Wasim Kazi - Rheumatologist
MBBS, MD (Medicine), PGDGM, DNB (Rheumatologist), EULAR Fellow
1634, फ्लॅट क्र.-132, ई वार्ड, श्रीराम हायस्कुल जवळ, 6 वी गल्ली राजारामपुरी कोल्हापूर - 416008
https://youtu.be/9a2X7DPrqQE

Kolhapur Rheumatology Center Kolhapur Rheumatology Center (KRC) is a one-of-a-kind Rheumatology clinic located in Kolhapur.

Want your practice to be the top-listed Clinic in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Kolhapur Rheumatology Center Shop No-7, Second Floor, Krystal Plaza (near Gold Gym), Tarabai Park
Kolhapur
416003