KDC Academy Kolhapur

KDC Academy Kolhapur

Share

Dance, Drama, Music and more Entertainment

23/02/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गोवा सरकार आणि गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशन अंतर्गत शिवजयंती उत्सव 2026 पार पडला. यामध्ये दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी केडीसी ॲकॅडमी प्रस्तुत 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमाचा 543 वा प्रयोग यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाचे माध्यमातून केडीसी अकॅडमीच्या कलाकारांनी नृत्य, नाट्य, संगीत या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती गोवा राज्यातील लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयोग यशस्वी संपन्न होण्यासाठी नितीन पाटील सर यांचे अनमोल सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Basement Of Kajve Complex, Oop. Dattprasad Medical, Dhotri Gully, Gangavesh
Kolhapur
416012