TREK
We want to save the earth for the future generation.
23/02/2026
घनदाट जंगल, कोयनेची शांत बॅकवॉटर बोट राईड आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक वासोटा किल्ला! 🌲🛶⛰️ ट्रेकर्सचे नंदनवन असलेल्या या वन्य अनुभवाचा थरार शब्दांत सांगता येणार नाही. आयुष्यात एकदा तरी अनुभवलाच पाहिजे असा वासोटा जंगल ट्रेक! 🌿✨पाय थकले तरी मन भरलं नाही... वासोटा ट्रेकची एक अविस्मरणीय आठवण आमच्या सोबत जगल्या बद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🥳🧿
13/12/2025
🌄 Embark on a journey of grit and glory as we conquer the mighty Kalsubai and explore the wild wonders of Sandhan Valley! Every step tells a story of perseverance, breathtaking vistas, and unforgettable adventure. Tag your adventure buddy and get ready to elevate your soul! 🚶♂️🌿
13/12/2025
🌄✨ From conquering rugged trails to sharing the brightest smiles amidst breathtaking vistas, our recent trek was filled with unforgettable moments of adventure and camaraderie. These faces tell stories of courage, joy, and discovery—kind of what outdoor adventures are all about! Ready to create your own trail tales? Tag your trek buddy and join us on our next epic journey! 🚶♂️🌿
09/12/2025
दिल्ली झाली दीनवाणी l
दिल्लीशाचं गेलं पाणी l
ताराबाई रामराणी l
भद्रकाली कोपली ll
या शब्दात ज्यांचं वर्णन कवी देवदत्त नावाच्या कवीने केलं,ज्यांनी औरंगजेब बादशहाला सळो की पळो करून सोडलं, अशा पराक्रमी, धोरणी, मुत्सद्दी,धाडसी
छत्रपती महाराणी ताराराणीसाहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन(९ डिसेंबर १७६१)💐🙏🚩
08/12/2025
जावळीच्या खोऱ्यातून, वासोट्याच्या घनदाट जंगलातून, किल्ल्याच्या इतिहासातून आणि कोयनेच्या शांत आणि निवांत backwater मधुन —आपल्या पुण्यातील Emotion Mobility या कंपनीच्या टीमसह ६ डिसेंबर रोजी झालेला हा एक one day Corporate Adventure ट्रेक खरोखर स्मरणात राहील असा अनुभव ठरला.
तुमचा discipline, enthusiasm, तुमचे सहकार्य आणि स्वच्छंदी स्वभाव पाहून आमचा संपूर्ण ट्रेक उजळून निघाला!
तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद…
आमच्यावर ठेवलेल्या विश्वासासाठी, दिलेल्या positive vibe साठी आणि हा दिवस adventure, laughter आणि सुंदर आठवणींनी भरून टाकल्याबद्दल.🙏🏻🙏🏻🙏🏻
टिमवर्क असंही असू शकतं—हे तुम्ही दाखवून दिलंत! 👣🤝✨
08/12/2025
🌄✨
कळसूबाईची उंची आणि सांधण व्हॅलीची शांत खोल दरी—या दोन दिवसांच्या साहसाला तुमच्या धाडसाने, विश्वासाने आणि जबरदस्त उत्साहाने एक वेगळंच रूप दिलं.
तुमच्या प्रत्येकासोबत चालताना प्रत्येक वळणावरचे हसू, energy, मौज, मजा आणि adventurous moments आमच्या नेहमी आठवत राहतील.
मनापासून धन्यवाद…
आमच्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी, प्रत्येक क्षणासाठी आणि या अविस्मरणीय प्रवासाचा भाग झाल्याबद्दल.
तुम्ही असता म्हणूनच हे trails अजून सुंदर आणि अविस्मरणीय वाटतात! 🧭❤️🌲
🚩
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Kolhapur
416010