DTC Kolhapur
District TB Centre Kolhapur
24/12/2025
02/12/2025
https://youtube.com/shorts/HofwKt3amPk?si=7ZFyQ_7uhmD5oVic
WhatsApp Video 2025 11 13 at 4 41 24 PM - A felicitation ceremony of TB-Free Gram Panchayats was held at Gargoti, District Kolhapur, at the hands of ...
13/11/2025
क्षयरुग्णांना पोषण आहार कीटच्या मदतीसाठी जाणीव फाउंडेशन,प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था स्नेहसंगीतप्रतिज्ञा द्वारे राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या 'निक्षय गीत मैफिल' चे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कार्तिकेयन एस.,यांनी केले., यावेळी डॉ.हर्षला वेदक, सौ.शर्मिला मोहिते, श्री. प्रशांत जोशी,डॉ.माधव ठाकूर श्री.शिरीष बेरी, श्री. चारुदत्त जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
01/11/2025
टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा गारगोटी ता.भुदरगड जि.कोल्हापूर येथे मंत्री,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर नामदार श्री.प्रकाश आबिटकर, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या सोहळयामध्ये मा.आरोग्य मंत्री साहेब यांच्या हस्ते टी.बी.मुक्त ग्रामपंचायत यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी मा.उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक,तालुका आरोग्य अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका,ग्रामस्थ उपस्थित होते.
01/11/2025
टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा गारगोटी ता.भुदरगड जि.कोल्हापूर येथे मंत्री,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर नामदार श्री.प्रकाश आबिटकर, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या सोहळयावेळी आरोग्य मंत्री साहेब यांच्या हस्ते पोषण आहार कीट वाटप करण्यात आले. यावेळी मा.उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक,तालुका आरोग्य अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका,ग्रामस्थ उपस्थित होते.
01/11/2025
टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा गारगोटी ता.भुदरगड जि.कोल्हापूर येथे मंत्री,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर नामदार श्री.प्रकाश आबिटकर, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या सोहळयावेळी "माझं कोल्हापूर .. क्षयमुक्त कोल्हापूर" ची साखळी करण्यात आली. यावेळी मा.उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक,तालुका आरोग्य अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका,ग्रामस्थ उपस्थित होते.
01/11/2025
टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा गारगोटी ता.भुदरगड जि.कोल्हापूर येथे मंत्री,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर नामदार श्री.प्रकाश आबिटकर, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या सोहळयावेळी "माझं कोल्हापूर .. क्षयमुक्त कोल्हापूर" या सेल्फी स्टँडी मध्ये आरोग्य मंत्री साहेब यांनी सेल्फी घेतला . यावेळी मा.उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक,तालुका आरोग्य अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका,ग्रामस्थ उपस्थित होते.
01/11/2025
टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा गारगोटी ता.भुदरगड जि.कोल्हापूर येथे मंत्री,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर नामदार श्री.प्रकाश आबिटकर, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या सोहळया वेळी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाच्या माहितीच्या क्यू - आर कोड चे स्कॅनिग आरोग्य मंत्री साहेब यांनी केले . यावेळी मा.उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक,तालुका आरोग्य अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका,ग्रामस्थ उपस्थित होते.
22/09/2025
"स्वस्थ नारी ..सशक्त परिवार" अभियान अंतर्गत मा.जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक यांनी मा.खासदार श्री.धनंजय महाडिकसो यांची भेट घेतली. यावेळी अभियाना बाबत माहती दिली. तसेच यावेळी डॉ.हर्षला वेदक यांनी "निक्षय मित्र' होण्याबाबत मा.खासदार श्री.धनंजय महाडिकसो यांना आवाहन केले.
22/09/2025
स्वस्थ नारी ..सशक्त परिवार अंतर्गत प्रा.आ . केद राशिवडे येथील आयोजित शिबिरामध्ये मा.खासदार श्री.धनंजय महाडिक साहेब यांनी क्षयरोग विषयी उपक्रमांची पाहणी केली.
22/09/2025
मा.खासदार श्री.धनंजय महाडिक साहेब यांचे हस्ते प्रा.आ . केद राशिवडे येथील शिबिरामध्ये क्षयरुग्णांना पोषण आहार कीट वाटप करण्यात आले.
22/09/2025
स्वस्थ नारी ..सशक्त परिवार टी.बी. जनजागृती बोर्ड .....जिल्हा क्षयरोग केंद्र,कोल्हापूर
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
14, Krishna Building, CPR Hospital
Kolhapur
416002