Chatar Patar Kolhapur

Chatar Patar Kolhapur

Share

This page will talk everything about Chatar Patar Kolhapur, bringing world's 1st panipuri brand Gapagap with 20+ flavors and best in class Pavbhaji! :)

15/08/2019

कोल्हापूरला आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या महापुराचा अनुभव
करावा लागला. अशा या संकट परिस्थितीचा कोल्हापूरकर खंभीरपणे सामना करत आहेत .

समाजातील सर्व घटक, सर्व पक्ष आपले मतभेद विसरून एक झाले आहेत. कोल्हापूर चे असंख्य तरुण , इंडियन नेव्ही , एनडीआरएफ, प्रशासन, अनेक संस्था इ. सर्व उत्कृष्ठ काम करत आहेत.

पुणे-मुंबई , देश विदेशामध्ये असलेले कोल्हापूर चे बांधव जमेल त्या माध्यमातून मदत करत आहेत .

या सर्व अथक प्रयत्नांमुळे कोल्हापूर वेगाने सावरत आहे व लवकरच पुन्हा उभे राहील.

आज पूर्ण देश स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे . अशा या आनंदाच्या दिवशी कोल्हापूर ला साथ देणाऱ्या , कोल्हापूर चा विचार करणाऱ्या सर्व जवानांना कोल्हापूर वासियांचा प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र !!!

Photos from Chatar Patar Kolhapur's post 30/03/2019

We are online on Zomato and Magicpin with lot of offers, now your favorite dish will be delivered at home by zomato and Magicpin has many offers when you visit our outlet. So its convenience at a discount, enjoy it :)
_Team Chatar Patar, Rajarampuri.

13/01/2019

Lot of varieties under one roof, just makes Chatar Patar a foolproof eatery of the city_Chatar Patar, 9th Lane, Rajarampuri.

01/12/2018

आता उभारून, गडबडीत पाणीपुरी खायचे दिवस संपले. सहपरिवार व मित्र मंडळी सोबत चटर पटरला या, निवांत बसा आणि पाणीपुरी, चाट, पावभाजी, पुलाव , पिझा अशा वेगवेगळया डिशेस चा मनसोक्त आस्वाद घ्या, तेही मनसोक्त गप्पांसोबत _ टीम चटर पटर, राजारामपुरी ९ वी गल्ली.

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Kolhapur