Delta Sakura
Be the part of electric revolution! Say goodbye to pollution....by making the planet greener, full of oxygen for all generations.
13/07/2022
आदी गुरूसी वंदावे | मग साधनं साधावे ||
गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप ||
गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ आहे तया पाशी ||
तुका म्हणे ऐंसे गुरु | चरण त्याचे हृदयीं धरू ||
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!..
10/07/2022
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर.
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !
23/06/2022
डीलर व डिस्ट्रिब्युटर नेमणे आहे !!
महाराष्ट्रात तालुका पातळीवर.
सतत वाढत जाणारी प्रदूषण समस्या आणि इंधन दरवाढीमुळे ई-बाईक्सच्या मागणीत लक्षणीय वाढ होत आहे. या पर्यावरणपूरक प्रकल्पात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.
ह्या ई-क्रांती मध्ये आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
तुमच्या तालुक्यातील सर्वोत्तम डीलरशिप व डिस्ट्रिब्युटरशिप व्यवसायी ऑफरसाठी आमच्याशी संपर्क साधा.
9168253030 वर कॉल करा किंवा तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करा.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Opp Ayodhya Park, Kawala Naka
Kolhapur
416001
Opening Hours
| Monday | 10am - 7pm |
| Tuesday | 10am - 7pm |
| Wednesday | 10am - 7pm |
| Thursday | 10am - 7pm |
| Friday | 10am - 7pm |
| Saturday | 10am - 7pm |