Shahu Milk And Agro
Shahu Milk is the fastest growing milk producing company in the Dairy industry of western maharashtra.
11/07/2026
Why wait for next summer when you can enjoy the rich, creamy goodness of Shahu Mango Lassi all through July? Every sip brings back the sweet taste.
[ShahuMangoLassi, TasteOfSummer, JulyTreat, CreamyGoodness, MonsoonDelight]
04/07/2026
Built on purity. Strengthened by trust. Delivered with care
That's the Shahu Dairy promise
[ShahuDairy, TrustedPurity, PureMilk, EmpireState, NewYork, RussianCouple]
पाऊस कितीही मोठा असला, तरी आईच्या मायेपेक्षा आणि त्या उबदार दुधाच्या पेल्यापेक्षा मोठं सुख जगात नाही!
[ShahuMilk, पाऊस, ShahuAgroandMilk, बालपण, आठवणी, MonsoonDiaries]
29/06/2026
शाहू दूध संघाच्या मार्गदर्शिका सौ. नवोदिता समरजीतसिंह घाटगे (वाहिनीसाहेब) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि निरंतर यश लाभो, तसेच आपल्या मार्गदर्शनाखाली संस्था अधिकाधिक प्रगतीपथावर वाटचाल करत राहो, हीच शुभेच्छा.
[NavoditaGhatge, ShahuAgroandMilk, HappyBirthday}
29/06/2026
वटपौर्णिमा म्हणजे अखंड सौभाग्य, श्रद्धा आणि परंपरेचा पवित्र उत्सव.
या पवित्र वटपौर्णिमेला उपवासासाठी निवडा १००% शुद्धतेची साथ, शाहूसोबत. कारण जिथे भक्ती मनापासून असते, तिथे शुद्धतेची निवडही तितकीच खास असते.
आपल्या घरातील परंपरांना द्या शाहू ग्रुपच्या अखंड शुद्धतेची साथ.
शाहू समूहातर्फे सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
26/06/2026
तळागाळातील सामान्य माणसाला, शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणारे दूरदर्शी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
कृषी, शिक्षण, सहकार आणि सामाजिक समतेचा पाया रचणाऱ्या या महान लोकराजाचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.
[ ShahuMaharajJayanti, RajarshiShahuMaharaj, Kolhapur, RajarshiShahu, Lokraja, SocialJustice, RajarshiChhatrapatiShahuMaharaj ]
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Kolhapur
416216