Jyoti Computer Services

Jyoti Computer Services

Share

institute for skill development

05/01/2026

भारत सरकारच्या MSME अंतर्गत ESDP मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी! 🌟

करिअरला नवी दिशा द्यायची आहे का?

40 दिवसांचे मोफत प्रशिक्षण, केंद्र सरकारचे मान्य सर्टिफिकेट आणि तज्ज्ञ मार्गदर्शन – सर्व काही एकाच ठिकाणी!

🎓 कोर्सेस:
▪️ अ‍ॅडव्हान्स एक्सेल
▪️ बिझनेस अकाउंटिंग विथ टॅली
▪️ इंडस्ट्रियल अकाउंटिंग
▪️ ग्राफिक डिझाइन

📍 स्थळ: कोल्हापूर
⏰ वेळ: 11 ते 2
🎯 प्रवर्ग: SC | वय: 18 ते 45

⚠️ मर्यादित जागा – त्वरित संपर्क करा!
📞 संपर्क: 9226275720

04/10/2025

🏨✨ मोफत हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षणाची सुवर्णसंधी! ✨🏨

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर यांच्या वतीने
🍴 हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण – 45 दिवस

🕚 वेळ: सकाळी 11 ते संध्या. 5
📍 स्थळ: कोल्हापूर
👥 प्रवेश: सर्वांसाठी खुला
🎯 वयोमर्यादा: 18 ते 45 वर्षे

📑 आवश्यक कागदपत्रे:
✔️ SSC मार्कशीट
✔️ जात प्रमाणपत्र
✔️ आधार कार्ड झेरॉक्स
✔️ शाळा सोडल्याचा दाखला

👉 प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी संपर्क:
📱 9156434554
📧 [email protected]

💡 हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर घडवण्याची उत्तम संधी – आजच नोंदणी करा!

Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


429/1 E Ward First Floor Prajakta Enclave, Near Hotel Triveni Basant Bahar Road
Kolhapur
416001