Mehta Book Seller
A Welcoming and well cherished, one the oldest book shops in Kolhapur.
21/10/2025
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीच्या कृपेनं तुमचं आयुष्य धनधान्याने भरून जावो. तुमचं आयुष्य सुख, समृद्धी आणि आनंदाने उजळून जावो.
01/07/2025
फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती
परकीय प्रवाशांनी शिवरायांचे लिहिलेले चरित्र आणि समक्ष भेटून केलेल्या नोंदी यांचा अस्सल दस्तावेज.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीतच त्यांची कीर्ती जगभर पसरली होती. सतराव्या शतकात पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रजांनी भारताच्या विविध भागांत वखारी स्थापन करून आपापले बस्तान बसवले होते. या व्यापाऱ्यांबरोबर प्रवासी, वैद्य, अधिकारी आणि धर्मप्रसारकही भारतात आले. इथल्या संस्कृतीबद्दल, लोकांच्या राहणीमानाबद्दल त्यांनी नोंदी करून ठेवल्या. यादरम्यान काही परकीयांनी शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून, काहींनी त्यांना समक्ष भेटून नोंदी केल्या. या सर्व परकीय प्रवाशांनी केलेल्या नोंदींचा इंग्रजी अनुवाद सुप्रसिद्ध इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी एक शतकापूर्वी केला होता. त्याचा हा मराठी अनुवाद म्हणजे इतिहास अभ्यासक, संशोधक आणि शिवप्रेमींसाठीचा एक अस्सल दस्तावेज आहे.
आजच खरेदी करा
www.mehtabookseller.com
#नवीपुस्तके #वाचनप्रेमी
#मराठीपुस्तकं #मराठी
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Bhausinghji Road
Kolhapur
416012
Opening Hours
| Monday | 9:30am - 8pm |
| Tuesday | 9:30am - 8pm |
| Wednesday | 9:30am - 8pm |
| Thursday | 9:30am - 8pm |
| Friday | 9:30am - 8pm |
| Sunday | 9:30am - 8pm |